crime

भरधाव केमिकल टँकर पलटी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

तभा फ्लॅश न्यूज/ मंगळवेढा : मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज एका टँकर चालकाच्या निष्काळजी वाहनचालना मुळे गंभीर अपघात घडला. मंगळवेढा हद्दीत...

Read more

फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात शेकडो महिला; वसुलीच्या नावाखाली शोषण 

तभा फ्लॅश न्यूज/ अंबड : महिला बचत गटातील अनेक महिला कौटुंबिक गरजा, व्यवसाय किंवा इतर कर्जफेडीसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत...

Read more

बदनापूरमध्ये भीषण अपघात : बसच्या चाकाखाली मोटारसायकलस्वार ठार

तभा फ्लॅश न्यूज/ बदनापूर : छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावर भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना बदनापूर...

Read more

महावितरणचा अंधारमय खेळ स्मार्ट मीटरच्या नावाखाली लुट!

तभा फ्लॅश न्यूज/ नायगांव : महावितरण उपविभागा अंतर्गत येणाऱ्या ऐंशी गांवापैकी नायगांव, नरसी, मूगांव मरवाळी सह अन्य गावात ‘स्मार्ट मीटर’...

Read more

पोलिसांचे अकाली निधन! एक चिंताजनक बाब…

तभा फ्लॅश न्यूज : एका महिन्याच्या कालावधीत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याची बातमी वाचली. अलीकडे पोलिस...

Read more

निलंगा तालुक्यात धक्कादायक घटना; फेसबुक लाईव्हवर तरुणाची आत्महत्या

तभा फ्लॅश न्यूज/लातूर : निलंगा तालुक्यात अंबुलगा बु. येथे तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याची भाषा करत स्वतःच्याच छातीत सुरा...

Read more

कायदा हातात घेणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई : शाळकरी मुलांच्या भांडणातूनच धार्मिक वादाचा आधार खोटा

तभा फ्लॅश न्यूज/ बदनापूर : मांजरगाव येथे झालेल्या दोन गटांतील वादामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर सोशल मीडियावर...

Read more

महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार!

तभा फ्लॅश न्यूज/विशेष प्रतिनिधी : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, ही जनभावना लक्षात घेऊन...

Read more

लोकमान्यच्या स्वयंघोषित सचिवाचा पत्ता कट? सहधर्मादाय कोर्टाचा शिक्कामोर्तब!

तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन : बहुचर्चित लोकमान्य सार्वजनिक वाचनालयाच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्याला सहधर्मादाय कोर्टाने रद्दबातल ठरविले आहे. शहरासह तालुक्यामध्ये लोकमान्य सार्वजनिक वाचनालय...

Read more

घरफोडीत चोरी गेलेला 5.50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत, न्यायालयाच्या आदेशाने परत!

तभा फ्लॅश न्यूज/किनवट : किनवट पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी 5 लाख 50 हजार रुपयांचा चोरीचा...

Read more
Page 41 of 60 1 40 41 42 60

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...