maharashtra

आरएसएसने म्हटलं अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, आता शरद पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अशी टीका संघाचे मुख्यपत्र असलेल्य ऑर्गनायझर नियतकालिकातून करण्यात आली...

Read more

निलेश लंके यांची कुख्यात गुंड गजा मारणे याच्याशी भेट ; राजकीय वर्तुळात एकच खळबळ…

अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची पुण्यात भेट घेतली. यावेळी गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला....

Read more

कुठं पडणार पाऊस, कुठं घेणार विश्रांती? पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

आज आणि उद्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तला आहे. राज्यात आज...

Read more

आरएसएसने म्हटलं राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, आता अजितदादा म्हणाले…

"महाराष्ट्रात भाजपकडून अनावश्यक राजकारण केले गेले. शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत होते, तरीदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतले गेले. हे...

Read more

अजित पवार यांना बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य; दादांच्या कार्यकर्त्यांनाही सुनावलं

अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. चारी बाजूने त्याच्यावर हल्ले केले जात आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद...

Read more

ए जास्त बोलती का तू?; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याची महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

VIDEO | ए जास्त बोलती का तू?; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याची महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

Read more

पदवीधर निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार – चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभा निवडणुकीत कोकणच्या मतदारांनी पसंती देऊन भाजपा महायुतीला यश मिळाले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व राज्यातील महायुती सरकारवर मतदारांनी विश्वास...

Read more

अंगावर थरकाप उडवणारी घटना अकलुजमध्ये घडली आहे.

वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाले....

Read more

एसटी महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता संगणकीय ॲपव्दारे

एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप...

Read more
Page 58 of 336 1 57 58 59 336

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...