maharashtra

छत्तीसगड : पोलिस चकमकीत 9 नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आज, मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक...

Read more

सोलापूर तरुण भारत – दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

▪️अकोल्यात होणार तिरंगी लढत; काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी ▪️हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग तिसरा पराभव! राजस्थानची विजयाची 'हॅटट्रिक' ▪️ईव्हीएम...

Read more

मोठी बातमी! आता वरच्या वर्गात ढकलगाडी बंद; 1 ली ते 8 वीची परीक्षा होणार

मागील काही वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेवू नये असा निर्णय सरकारने घेतला होता. यामुळे विद्यार्थी नापास होत नव्हते. आता...

Read more

हाय गरमी! महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा कडक, तब्बल २० दिवस हीट वेव, या भागांना उष्ण रात्रीचा येलो अलर्ट

मुंबई: महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये एप्रिल ते जून महिन्यात भीषण उकाडा जाणवू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात तर...

Read more

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींना आरोपमुक्त करण्याच्या विशेष एसीबी न्यायालयाच्या आदेशाला...

Read more

शहा-ठाकरेंची दिल्लीत भेट, मग फडणवीस, शिंदेंची ठाकरेंशी चर्चा; तरीही युती कुठे अडली? दोन्ही पक्षातील अनेक नेते आश्चर्यचकीत

भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार, मनसेचा समावेश महायुती होणार अशा चर्चांना अचानक ब्रेक लागला. मनसेप्रमुख...

Read more

आज पासून सप्तशृंगी गडावर इलेक्ट्रिक बस धावणार

सप्तशृंगी गडावर एक एप्रिल पासून इलेक्ट्रिक बस धावणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी...

Read more

बस-आयशरच्या धडकेत २२ प्रवासी जखमी..!

नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर हाद्दीत, शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या समोर विरूद्ध दिशेने येणाऱ्या आयचरने एसटी बसला धडक दिली. या...

Read more

अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीत मतदार माहिती चिठ्ठी

लोकसभा निवडणुकीसाठी अंध मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड इंडिया यांच्या साहाय्याने ब्रेल लिपीमध्ये मतदार...

Read more

मुंबईहून उत्तर भारतासाठी १५६ उन्हाळी विशेष गाड्या

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १५६ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक...

Read more
Page 87 of 336 1 86 87 88 336

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...