social

भारत मातेला परम वैभवाकडे नेण्यासाठी महिलांनी उद्योजकाकडे वळावे – चंद्रिका चौहान

सोलापूर- उद्योग वर्धिनी, स्वावलंबी भारत अभियान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत उद्यम इन्क्यूबेशन सेंटर, यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला...

Read more

विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच करावी उत्तम संस्कारांची प्राप्ती, विश्व फाउंडेशनतर्फे १९२ विद्यार्थिनींना नवे कपडे

सोलापूर : विद्यार्थिनींनी चांगले करिअर घडविण्यासाठी भरपूर शिक्षण घेण्याबरोबरच उत्तम संस्कारांची प्राप्तीही करावी, असे प्रतिपादन शिवपुरी येथील विश्व फाउंडेशनचे प्रमुख...

Read more

शहरात रक्तघटकांचा अत्यंतिक तुटवडा, स्वेच्छा रक्तदात्यांनी पुढे यावे

सोलापूर - सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असून नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि रक्तदाते बाहेर गेल्याने स्वेच्छा रक्तदान आणि रक्तदान शिबिरे यामध्ये घट झाली...

Read more

श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी मुकेश महेता

सोलापूर - येथील प्रथितयश संस्था श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाची ८७ वी  वार्षिक सामान्य सभा नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये पुढील...

Read more

हटगार कोष्टी समाजाचा वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

सोलापूर : हटगार कोष्टी समाज ट्रस्ट, श्री चौडेश्वरी मंदीर ट्रस्ट व अक्कमदेवी  पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमानाने लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे 27...

Read more

डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘ भावगंधित व्यक्तिमत्वे ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

 सोलापूर  :  मनोरमा बँक परिवार सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पश्चिम (मनोरमा), सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या...

Read more

४० गरजू कुटुंबांना फराळ व अभ्यंगस्नान साहित्य वाटप, बिनभिंतीच्या शाळेचा विधायक उपक्रम

सोलापूर - डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सामाजिक संस्था संचलित बिनभिंतीच्या शाळेच्या वतीने गरजू,अनाथ,निराधार, वंचित, अपंग,४० कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ व अभंगस्नान...

Read more

महा श्रमदान मोहिमेत हजारो नागरीकांचा सहभाग… सीईओ कुलदीप जंगम यांच्यासह १०० अधिकार्‍यांचा गावात मुक्काम

सोलापूर  - जिल्हा परिषदेच्या १०० अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृध्द  पंचायराज अभियाना अंतर्गत गावात मुक्काम, महाश्रमदान...

Read more

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

Read more

जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षण संदर्भात नवीन वळण

तभा फ्लॅश न्यूज/किनवट : जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लवकरच पार पडणार आहे. ही सोडत...

Read more
Page 17 of 34 1 16 17 18 34

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...