west maharashtra

भाजप नेते रणजित शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची उदय माने यांची मागणी

मोडनिंब  - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये माढ्यात भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा जिल्हा दुध संघाचे चेअरमन...

Read more

दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रची टिल्लूज कृषी पर्यटन क्षेत्र सहल

सोलापूर — सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथील विद्यार्थ्यांची एकदिवसीय शैक्षणिक व मनोरंजनात्मक सहल टिल्लूज कृषी पर्यटन...

Read more

शंकरनगरच्या शिवतीर्थ कुस्ती मैदानात इचलकरंजीचा श्रीमंत भोसले विजयी

अकलूज - इचलकरंजी कोल्हापूरचा मल्ल श्रीमंत भोसले याने पुण्याचा मल्ल  राहुल सुळ याच्यावर गुणांनी मात करीत विजय प्राप्त केला. विजेता...

Read more

एकता महिला मंचच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत काटकर यांचा सन्मान

वैराग - पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत काटकर साहेब यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या दोन वर्षांच्या अत्यंत...

Read more

ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्यां बाबत निर्णय घेण्यात यावा – सदाशिव बेडगे

 सोलापूर - महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने ११ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात यशवंत स्टेडियम...

Read more

स्व.प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रा.डॉ. बी.एच. कुलकर्णी यांना जाहीर

सोलापूर : या वर्षीच्या स्व.प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती जीवन गौरव पुरस्कारासाठी सांगोला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.डॉ.बी.एच. कुलकर्णी यांची निवड करण्यात...

Read more

राज्यस्तरीय आय एम ए रनेथॉन लातूर स्पर्धेत साईश्वर, श्रद्धा व वैशाली गुंटूक प्रथम

लातूर -  येथे एल डी सी सी बँक  लातूर व समिट इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत आयोजित आय एम ए रनेथॉन या...

Read more

महापालिकेच्या वतीने थोर संतांना अभिवादन

सोलापूर :  महानगरपालिकेच्या वतीने बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवभक्त बेडर कण्णप्पा व श्रीसंत वीरशैव कक्कय्या महाराज तसेच संत सेवालाल महाराज...

Read more

मंद्रूपच्या मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

मंद्रूप  –  येथील कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे चार वाजता मंदिराचे पुजारी करबसय्या स्वामी...

Read more

श्री मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

सोलापूर - जुळे सोलापूर श्रीशैल नगर मधील श्री मलिकार्जून मंदिरात महाशिवरात्र निमित्त भक्तिमय वातावरणात महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

Read more
Page 15 of 140 1 14 15 16 140

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...