सोलापूर – हुतात्मा दिनाचे औचित्य साधून देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी फासावर गेलेले सोलापूरचे चार हुतात्म्यांना मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, राम गायकवाड, बशीर सय्यद, राजू हुंडेकरी, तन्वीर गुलजार, गफूर शेख , रिजवान शेख, रियाज पैलवान, रिझवान दंडोती, सादिक मुजावर, मुख्तार लालकोट, सरफराज शेख, मौला शेख आदी उपस्थित होते.


















