Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कंटेनर-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोघे ठार, नऊ जण गंभीर जखमी

तरुण भारतbyतरुण भारत
January 13, 2026
in crime
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – शहरातील भीमा नदीवर असलेल्या अहिल्यादेवी पुलावरून कंटेनर व ट्रकची धडक झाल्याने दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली.ही घटना रविवारी (ता.११) रात्रीच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोघे जण ठार झाले आहेत, तर नऊ जण जखमी झाले आहेत. राजू रमेश चव्हाण (वय ४५, करकंब), महादेव दिलीप काळे (वय २६, रा. बेंबळे) अशी मयतांची नावे आहेत.


दगडू देशमुख (करकंब) यांच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चालक अरविंद काळे हे अंदाजे १२ ऊसतोड कामगार घेऊन करकंब येथील विजय शुगर साखर कारखान्याकडे जात होते. त्यावेळी समोरुन येणाऱ्या कंटनेरची धडक ट्रँक्टरला बसली. त्या नंतर दोन्ही वाहने सुमारे २० ते २५ फूट अंतरावरुन खोल पूलावरुन खाली पात्रात कोसळली. या अपघाता नंतर कंटनेर हा ट्रँक्टर आणि ट्राँलीवर कोसळलेला होता. त्यामुळे अपघाता नंतर दोन्ही वाहने बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दोन क्रेन आणि दोन पोकलेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाहेर काढून जखमींना तातडीने आठ ते नऊ रुग्णवाहिका मधून येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.


अपघाताची माहिती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ.प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, सपोनी आशिष कांबळे हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जातीने लक्ष घालून  अपघातग्रस्तांना तातडीने बाहेर काढण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना सूचना दिल्या. 
———————–

उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमींची नावे

अपघातानंतर तत्काळ मदत पोहोचवण्यात आली. लक्ष्मी राजेंद्र चव्हाण (वय ३८), सुवर्णा ज्ञानेश्वर पवार (वय ४५), अनिता भारत काळे (वय १९), विनोद सुखदेव गोमटे (वय ३०), नाना हनुमंत काळे (वय ३२), देवांगी राजेंद्र चव्हाण (वय ८), गुड्डन राजेंद्र चव्हाण (वय ४, वरील सर्व रा. करकंब, ता. पंढरपूर), अरविंद काळे (ब्रिजेश कुमार (वय ३५) या जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

Post Views: 74
Previous Post

हत्तूर प्रशालेत अप्पासाहेब भरले यांना अभिवादन

Next Post

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून हुतात्म्यांना अभिवादन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून हुतात्म्यांना अभिवादन

ताज्या बातम्या

अग्निवेश शिंदे यांचा कॉंग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

May 25, 2026

लग्नात मानपान व हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

May 25, 2026

दुचाकी अपघातातील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

May 25, 2026
बसवेश्वर केसरी कुस्तीत पै.व्यंकटेश याने विजय मिळविला

बसवेश्वर केसरी कुस्तीत पै.व्यंकटेश याने विजय मिळविला

May 25, 2026

वटवृक्ष मंदिर परिसरात वाहतुक व्यवस्था रामभरोसे

May 25, 2026
कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलीप धोत्रे यांची भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस 

कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलीप धोत्रे यांची भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस 

May 25, 2026
नई जिंदगीत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड

नई जिंदगीत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड

May 25, 2026
सांगोला तालुक्यातील पश्चिम भागात वाऱ्यासह पाऊस, फळबागांचे नुकसान 

सांगोला तालुक्यातील पश्चिम भागात वाऱ्यासह पाऊस, फळबागांचे नुकसान 

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878031

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697