Wednesday, February 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आ . कल्याणशेट्टीचें वर्चस्व कायम; शिंदे सेना जिप पस खाते उघडले

तरुण भारतbyतरुण भारत
February 11, 2026
in marathwada
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट –  तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ पैकी चार व पंचायत समितीच्या १२ गण पैकी आठ जागा भाजपा ने  आ सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली न जिंकुन वर्चस्व राखले . . शिंदे शिवसेना ने जिप दोन प स . च्या चार जागा जिकुन तालुक्यात खाते उघडले . मात्र जेऊर जिप गट व मंगरूळ जिप गट पाटलांनी गड राखला  नसल्याने कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ला धोक्याची घंटा वाजलीआहे . आ सचिन कल्याण शेट्टी यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी शिंदेसेना कांग्रेस राष्ट्रवादी संयुक्त आघाडी ला जि प पस नि व डणुकीत मतदारांनी मोठे यश दिल नाही .

जनतेनीआ सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर विश्वास व्यक्त केला . पंचायत समिती मध्ये बहुमत दिले . .मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यामुळे आ . सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यात मोठया प्रमाणात विकास कामे मार्गी लावली . यामुळे भाजपा ला नपा निवडणुकीत दुधनी न पा वगळता अक्कलकोट मैंंदर्गी नपा मध्ये मोठे यश मिळाले . आ कल्याणशेट्टी ना शह देण्यासाठी शिंदे सेना , कॉग्रेस ‘राष्ट्रवादी कॉग्रेस संयुक्त आघाडी जिप पस निवडणुकीत संयुक्तपणे उतरली .शिंदे सेना कॉग्रेस , राष्ट्रवादी ‘ कॉग्रेस संयुक्त आघाडी करूनही पंचायत समिती अक्कलकोट मध्ये बहुमत मिळू शकले नाही . आ .सचिन कल्याणशेट्टी यांच्यावरच जनतेनी विश्वास व्यक्त केला . भाजपाने चप्पळगाव जिप पस चप्पळगाव कुरनुर वागदरी नागणसुर जिंकले शिवाय विरोधकांच्या बाले किल्ल्यातील  जिप जेऊर नागणसुर मंगरुळ व पस जेऊर दहिटणे  सुलेरजवळगा मंगरूळ ही काबीज केली . आ . सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यातील विवास कामे मार्गी लावल्याने जनतेनी विकास कामानां पसंती दिली आहे .

 माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मतदार संघावरील प्रभावामुळे सलगर जिप गटामध्ये व  सल ग र मुगळी पस गणात ‘ शिदे सेनेला यश मिळाल . नागणसुंर जिप मध्ये निसटता पराभव झाला .

कै . आ . तानवडे होम ग्राऊन्ड मुळे वागदरी जिप गटात प्रविण ‘ तानवडे या नी जिप गड राखला .

जेऊर जिल्हा परिषद गट व गण कै आ महादेव पाटील यांचा बालेकिल्ला मात्र तालुका कॉग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन पाटील याना गड राखता आला नाही .

कै .माजी आ सिद्रामप्पा पाटील यांच्या प्रभावाखालील मंगरूळ मंगरूळ जिप गटात  भाजपाने मुसंडी मारली . जिप चे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील माजी पस .सभापती संजीवकुमार पाटील यांना मंगरूळ जिप गड पस गण राखता आला नाही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ससाठी धोक्याची घंटा वाचली आहे 

नवे नेतृत्व नवी पिढी 

जिप चप्पळगाव गटात शांभवीताई कल्याणशेट्टी वागदरी जिप मध्ये प्रविण तानवडे’ सलगर जिप मध्ये शिवराज म्हेत्रे ” पस चप्पळगावमध्ये सागर कल्याणशेट्टी , तोळणुर मध्ये शितल म्हेत्रे या नव्या तरुण युवा कडे नेतृत्व जात आहे .

Post Views: 8
Previous Post

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे महापौर, उपमहापौर आणि सभागृहनेत्यांचा सत्कार

Next Post

दुहेरी खून प्रकरणी तीन संशयीतांना पोलिसांनी केली अटक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दुहेरी खून प्रकरणी तीन संशयीतांना पोलिसांनी केली अटक

ताज्या बातम्या

‘रिसेंट ट्रेंड्स इन अकाउंटिंग, टॅक्सेशन अँड बँकिंग’ विषयावर एक दिवसीय परिषद

February 11, 2026

डब्ल्यू.आय.टीची भरीव झेप; गुरुत्वाकर्षणावर आधारित अभिनव सौरऊर्जा तंत्रज्ञानाकडे

February 11, 2026

शारीरिक आव्हानांवर मात करत ‘लीफ आर्ट’मध्ये नाव कमावणाऱ्या महेश मस्के यांचा विशेष गौरव

February 11, 2026

जनविकास क्रांति सेना पक्षाची 11 फेब्रुवारी रोजी आढावा बैठक

February 11, 2026

तिरुपतीत सिंहगड पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचा झेंडा फडकावला

February 11, 2026

पहिल्या १०० दिवसांत दिशादर्शक निर्णय घेणार !नव्या उर्जेने सोलापूर शहर घडवूया  : महापौर विनायक कोंड्याल

February 11, 2026

पंढरपूर येथे इंडियन आयडॉल विजेती अंजली गायकवाडची “शिवशंभो” भजनसंध्या

February 11, 2026

श्री गजानन महाराज मंदिर व परिसराची ए . जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0673946

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697