उमरी शहरांमध्ये पदमशाली समाजाकडून मार्कण्डेय सहकारी बँक शाखा चालू करण्याची मागणी .
.* व्यापारी गणेश यम्मेवार , समाजभुषन अनंतवार या सह अनेकाची मागणी .
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यात पदमशाली समाज बांधव असून येथे मोठी व्यापारपेठ आहे नांदेड जिल्हात उमरी शहर इतिहासीक अग्रगन्य आहे .
तसेच पद्मशाली समाज बांधव तालुक्यात व शहरात बऱ्याच प्रमाणात असल्याने मार्कण्डेय सहकारी बँक शाखा शहरात एक आपल्या समाजाची शाखा असावी अशी सर्व समाज बांधव नागरिक यांची इच्छा आहे उमरी शहरात नॅशनल व खाजगी , सहकारी बँका आहेत पण अनेकांनां अनेक सुविधाचा अभाव आहे स्वातंत्र्य रित्या पदमशाली समाजाची बँक असली तर समाजा सोबत इतर उमरी तालुक्यातील सर्व ग्राहकांना
एक सोयीचे सुविधा उपलब्ध होते.
उमरी शहरात मार्कण्डेय शाखा चालु करण्यास सदर बँकेचे चेअरमन / व्यवस्थापक गंगाधर शिंदे यांनी सहकार्य करावे असे पद्मशाली समाज बांधव उमरी तालुकाध्यक्ष
गणेश मुरारी यम्मेवार, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी समाज भुषण श्रीनिवास पंढरीनाथ अनंतवार व जिल्हाध्यक्ष पत्रकार संघटनेचे नारायण किशनराव यम्मेवार,यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी पदमशाल समाज बांधव संदिप बालाजी टिपेसवार,
सदानंद गुडेवार,नरसिंग आरटवार,
प्रविण यम्मेवार,नागेश गोणेवार,
मदुकर बौडोड, अनिल दडी,शाम लापशेटवार, अचूत उत्तरवार, रशीद तजमुल, कबीर शिंगरवाड,विष्णु पंडीत,बाबुराजा झंवर, हाबिब मियाँ भांडेवाले,गजानन बच्चेवार, अनिल नगनुरवार ,गंगाधर कस्तुरे,डॉ. सचिन गळगे,पांडुरंग कोसबतवार आधीच्या स्वाक्षरी ने निवेदनावर स्वाक्षऱ्या करून मागणी केली आहे .