Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यावर्षीचा भारत उद्योग रत्न 2024पुरस्कार अभयकुमार. काळुंके यांना प्रदान

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 3, 2024
in top news
0
यावर्षीचा भारत उद्योग रत्न 2024पुरस्कार अभयकुमार. काळुंके यांना प्रदान
0
SHARES
175
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*यावर्षीचा भारत उद्योग रत्न 2024पुरस्कार अभयकुमार. काळुंके यांना प्रदान*
परतूर: प्रतिनिधी

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मिस श्रिया सरन यांच्या हस्ते उद्यानपंडित श्री अभयकुमार बाजीराव काळुंके यांना कृषी व रोपवाटिका क्षेत्रात केलेल्या महाराष्ट्र इतर सहा राज्यात भरीव कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरचा भारत उद्योग रत्न 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा दिनांक 30 जुलै 2024 रोजी मुंबई येथे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह दहिसर मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
विविध उद्योग क्षेत्रात प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्य केलेल्या भारतातून सर्वच राज्यातील 37 व्यक्तींना रिसिलिन या भारतीय चित्रपट निर्मिती करणाऱ्या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो.

त्यामध्ये कृषी व रोपवाटिके क्षेत्रात केलेल्या अभयकुमार बाजीराव काळुंके यांच्या कार्याची दखल घेत यावर्षीचा *भारत उद्योग रत्न 2024* पुरस्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्याबद्दल छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल परिवारातर्फे संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार काळुंके तसेच त्यांच्या या कार्यात त्यांना नेहमी साथ देणारे काळुंके परिवारातील सर्व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Post Views: 41
Previous Post

उमरी शहरांमध्ये पदमशाली समाजाकडून मार्कण्डेय सहकारी बँक शाखा चालू करण्याची मागणी .

Next Post

सुपरफास्ट गाड्यांना परतूर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूरी साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिफारस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सुपरफास्ट गाड्यांना परतूर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूरी साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिफारस

सुपरफास्ट गाड्यांना परतूर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूरी साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिफारस

ताज्या बातम्या

शिखर पहारिया फाउंडेशनतर्फे आज शिलाई मशीन व सायकलचे वाटप

May 30, 2026

एमआयएमच्या गटनेत्या वहिदाबानो शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी

May 30, 2026

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

May 30, 2026
डोक्यात दगड घालून मित्राच्या खून प्रकरणी तिघा आरोपी  मित्रांना एक जून पर्यंत पोलीस कोठडी 

डोक्यात दगड घालून मित्राच्या खून प्रकरणी तिघा आरोपी  मित्रांना एक जून पर्यंत पोलीस कोठडी 

May 30, 2026

नवोदय व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना एक दिवस प्रतीकात्मक सरपंचपद

May 30, 2026
हिप्परगा तलावात 28 वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू

हिप्परगा तलावात 28 वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू

May 30, 2026

हिप्परगा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू #viral #solapurnews #news

May 29, 2026

बी सी गर्ल्स हॉस्टेल व बालगृहाची सभापती संस्कृती सातपुते यांनी केली अचानक पाहणी #solapurnews #news

May 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886037

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697