शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरीत रुग्णांना फळे वाटप
उमरी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना दिर्घ आयुष्य लाभो ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यालयात ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करुन उमरी तालुकाशिवसेने च्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील सावंत यांच्या आदेशाने तथा उमरी तालुक्याचे जेष्ठ शिवसैनिक शिवाजी पाटील हस्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमरी येथील ग्रामिण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ गोविंद राठोड, शिवाजी पाटील हस्सेकर,
संजय हंबर्डे, अँड विशाल अचकुवार, श्रीपत पाटील सावंत, डॉ सुरज सावळे पाटील, गोविद शिंदे, साईनाथ हिवराळे, सुरेश ढगे, मारोती शिंदे हस्सेकर, एस के हंबर्डे, माधव शिंदे, सयाजी ताटलेवाड, तिरुपत पाटील जाधव, डॉ अर्जुन शिंदे राजु पांचाळ, नागोराव शिंदे, , दिगांबर गोणेकर, सदाशिव केसगिरे, यांच्या सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयात