लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन….
मुखेड /
साहित्य सम्राट, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त मास सामाजिक संघटनेच्या वतीने मुखेड येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मासचे मराठवाडा अध्यक्ष युवा नेतृत्व नितीनदादा तलवारे,मासचे मराठवाडा सचिव नारायण सोमवारे, मासचे मराठवाडा युवक उपाध्यक्ष ॲड.सतीश धनवाडे,मासचे जिल्हा सचिव अनिल कावडे,
मासचे तालुकाध्यक्ष आत्माराम गायकवाड, महेश शेवाळे, उपसरपंच परमेश्वर तरटे, शिवाजी कांबळे,चंदू कांबळे,सचिन तरटे,अजय कांबळे,विजय कांबळे,विकास कांबळे,विठ्ठल भालेराव,शिवाजी भालेराव,
कैलास सोमवारे यांच्या सह आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( छाया :- दैनिक तरुण भारत मुखेड )