अक्कलकोट – नुकत्याच पार पडलेल्या नपा निवडणुकीत विजयी झाल्या बद्दल नुतन नगरसेवकांचा मौलाली गल्ली येथे रशीद खिस्तके मित्रपरिवारच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
नगरपालिका निवडणुकीमध्ये भरघोस मताने व मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल सद्दाम शेरीकर,नन्नू कोरबु,अविनाश मडीखांबे,यशवंत धोंगडे, नावेद डांगे, देविदास कवटगी, अपर्णा सिद्धे,स्नेह खवळे,नगरसेवकांचा शाल पुष्पहार व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
युसुफ बागलकोटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले शहराच्या विकासासाठी सर्व नुतन नगरसेवकांनी योगदान देण्याचे आवाहन केल . प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांच्या समस्या दुर करण्याचे आवाहन केल
या कार्यक्रमास ‘आलम खिस्तके ‘, युसुफ बागलकोटे, गालिब काजी,सोहेल फरास,नजीम पठाण,अब्दुल हनान अत्तार,शब्बीर सुभेदार,अश्रफ अली गोलंदाज,रफिक खिस्तके, वसीम शेख, मुबारक शेख, तौसीफ डांगे,रेहान मनियार, इम्रान शेख,आलीम खिस्तके, मुदस्सर खिस्तके आदी उपस्थित होते .

























