Wednesday, February 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्रामध्ये सोलापूरकरांनी शहर रोल मॉडेल बनवून दाखवले

तरुण भारतbyतरुण भारत
February 11, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर हे रोल मॉडेल आहे असे बनवून नागरिकांनी दाखवले आहे, यामध्ये पोलीस प्रशासनाचा कोणताही रोल नाही आम्ही फक्त सर्वांना मार्ग दाखवण्याचे काम करतो. यामध्ये फक्त डीजे डॉल्बीचाच निर्णय नसून सर्व जाती धर्मातील लोकांनी सामाजिक सलोखा कशा पद्धतीने राखला पाहिजे हे सोलापूरकरांनी दाखवून दिले आहे. या दोन वर्षांच्या कार्यकाळात पोलीस आयुक्त म्हणून मी कार्यकाळ केला याचा मला अभिमान असल्याचे मत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शांतता कमिटी बैठकीवेळी मांडले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पोलीस आयुक्तालय येथे दि. 10 फेब्रुवारी रोजी सर्व मंडळांच्या उपस्थितीत व पोलीस अधिकारी महापालिका अधिकारी एम.ई.सी.बी व इतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पार पडली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मध्ये सुरुवातीलाच डॉल्बीमुक्त मिरवणुका काढण्यात येणार असल्याची घोषणा झाल्याने 80 टक्के कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न संपतोय. मध्यवर्तीच्या या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन आम्ही करतो. शिवजयंती काळामध्ये सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन आयुक्त पोलीस आयुक्त एम.राजकुमार आणि महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले.

या बैठकीवेळी उपायुक्त पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार आदी पोलीस, महापालिका  व प्रशासनामधील अधिकारी कर्मचारी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आलेले शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 11
Previous Post

पाळणा सोहळ्यात राष्ट्रमता जिजाऊंच्या पारंपारिक वेशभूषेत महिला होणार सहभागी

Next Post

शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

ताज्या बातम्या

‘रिसेंट ट्रेंड्स इन अकाउंटिंग, टॅक्सेशन अँड बँकिंग’ विषयावर एक दिवसीय परिषद

February 11, 2026

डब्ल्यू.आय.टीची भरीव झेप; गुरुत्वाकर्षणावर आधारित अभिनव सौरऊर्जा तंत्रज्ञानाकडे

February 11, 2026

शारीरिक आव्हानांवर मात करत ‘लीफ आर्ट’मध्ये नाव कमावणाऱ्या महेश मस्के यांचा विशेष गौरव

February 11, 2026

जनविकास क्रांति सेना पक्षाची 11 फेब्रुवारी रोजी आढावा बैठक

February 11, 2026

तिरुपतीत सिंहगड पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचा झेंडा फडकावला

February 11, 2026

पहिल्या १०० दिवसांत दिशादर्शक निर्णय घेणार !नव्या उर्जेने सोलापूर शहर घडवूया  : महापौर विनायक कोंड्याल

February 11, 2026

पंढरपूर येथे इंडियन आयडॉल विजेती अंजली गायकवाडची “शिवशंभो” भजनसंध्या

February 11, 2026

श्री गजानन महाराज मंदिर व परिसराची ए . जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0673938

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697