नायब तहसीलदाराकडून बूथची पाहणी
परतुर: तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती विजयमाला पोपुलवाड यांनी सोमवारी वरफळवाडी येथे भेट देऊन तेथील मतदान भूत की पाहणी केली. यात त्यांनी येथील केंद्रीय प्राथमिक शाळा वरफळवाडी शाळेला भेट देऊन त्या त्या ठिकाणी असलेला गावातील बोची पाहणी केली
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या घरकुल विभागाकडून सर्व 350 पासून त्या त्या बुथवर योग्य त्या सूचना देण्यात आल्या. त्यात त्यांनी बूथ वरील खोल्यांची अद्यावत अवस्था, विद्युत सुविधा, रॅम व्यवस्था, स्वच्छतागृह पाणी व्यवस्था, आवार भिंत आदी बाबतची पाहणी केली.