बिलोली / नांदेड – मोठ्या प्रतिक्षे नंतर बिलोली नगर पालीकेच्या निवडणुकीचा निकाल घोषीत झाला आहे. यात नगरध्यक्ष पदासह मराठवाडा जनहित पार्टीचे तब्बल १४ उमेदवार विजयी झाले आहेत तर या खालोखाल काँग्रेस ४, राष्ट्रवादी १, तर अपक्ष १ उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये महत्वाचे असे की, बिलोली नगर परिषदेवर ज्यांची सत्ता गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून काबीज आहे ते संतोष कुलकर्णी हे पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले असून विजयात लाडक्या बहिणींचा मोठा आशिर्वाद मिळाला आहे.
विजयी झालेल्या एकुन उमेदवारात पत्रकार प्रकाश पोवाडे, वलियोद्दिन फारूखी यांच्या सौभाग्यवतींचा समावेश असून या आगळ्यावेगळ्या निवडणुकीमध्ये एका दारिद्र्याच्या परिस्थितीत जगत असलेल्या अजमद चाऊस यांच्या पत्निच्या विजयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विजयी उमेदवार या प्रमाणे प्रभाग १ ब
मैमुना बेगम अमजद कॉग्रेस ३६५ (१५ )मतांनी विजयी
सलमा बेगम मिर्झा राष्ट्रवादी ९२
मालणबी शेख अहेमद आघाडी ३५०
शाहीन बेगम कौसर एम आय एम १३२
प्रभाग २ अ
कृष्णा एम्बडवार काँग्रेस २५५
नरेश तोटावार राष्ट्रवादी २७६
नागनाथ तुमोड आघाडी ३७९(९३)मतांनी विजयी
कलमूरगे गोविंद स ७४
प्रभाग २ ब
सरदार बेगम मन्सूर काँग्रेस ३०७
विजयालक्ष्मी हरणे राष्ट्रवादी २३९
कुळकर्णी मैथिली आघाडी ४२५ (११८ )
मतांनी विजयी
प्रभाग ३ अ
अनुजा शंखपाळे काँग्रेस ४०८
दुर्गा आंबेराव राष्ट्रवादी ४१५
लताबाई शिंदे आघाडी ४४२ (२७)मतांनी विजयी
प्रतिभा नाईकवाडे ४४
प्रभाग ३ ब
स्वप्नील खंडेराव काँग्रेस ४४९ (८४) मतांनी विजयी
उत्तरवाड दिलीप राष्ट्रवादी ३५७
मारोती पटाईत आघाडी ३६५
माधव मेघमाळे ubt ४१
प्रभाग ४ अ
सारिका कोपूरवाड काँग्रेस २३७
सुनीता करोड राष्ट्रवादी २१०
स्वाती शंखपाळे ५५६ (३१९) मतांनी विजयी
प्रभाग ४ ब
फारुख शेख काँग्रेस १७५
राजकुमार गादगे राष्ट्रवादी २९८
फिरदोस अब्दुल आघाडी ४५२ (१५४)मतांनी विजयी
फुलारी राजाराम अपक्ष ७५
प्रभाग ५ अ
देवन्ना तोंदरोड काँग्रेस २५०
श्रुती तुडमे राष्ट्रवादी ३८१
येशवंत गादगे आघाडी ४२७ (४६) मतांनी विजयी
प्रभाग ५ ब
रेश्मा खुरेशी काँग्रेस २६६
मेडेकर गीरजाबाई राष्ट्रवादी ४७३ (१६७) मतांनी विजयी
रफियाबेगम लाईक आघाडी ३०६
प्रभाग ६ अ
आनंद गुडमलवार काँग्रेस २४५
सुमेध देवके राष्ट्रवादी १६८
राजू कुडके आघाडी ४१४ (१६९) मतांनी विजयी
आदमनकर सुदर्शन २१
प्रभाग ६ ब
शरीना अंजुम कुरेशी काँग्रेस २६८
पूजा शेळके राष्ट्रवादी १९२
अफसरि बेगम पटेल आघाडी ३८८ (१२०) मतांनी विजयी
प्रभाग ७ अ
शीतल जाधव काँग्रेस ४१३
आम्रपाली पोवाडे आघाडी ४८३ (७०)
मतांनी विजयी
अनुसया जेठे राष्ट्रवादी २१२
प्रभाग ७ ब
संदीप कटारे काँग्रेस ४२५ (३५) मतांनी विजयो
मुकिंदर कुडके आघाडी ३९०
__
स्नेहदीप पोवाडे राष्ट्रवादी ५९
साईनाथ शिरोळे २३४
प्रभाग ८ अ
समाधान जाधव वंचित १७२
मिलिंद मांजरमकर राष्ट्रवादी ४०
किरण लघुळकर आघाडी १९९
शिवाजी गायकवाड अपक्ष ४८४ (२८५)मतांनी विजयी
प्रभाग ८ ब
आर्शीयानाज फारुखी काँग्रेस ५४० (२६४)मतांनी विजयी
समिना सय्यद राष्ट्रवादी ८१
तसलीम बेग अकबर आघाडी २७६
प्रभाग ९ अ
सविता कांबळे काँग्रेस २८२
शशिकला सोनकांबळे राष्ट्रवादी ९४
अनुपमा गायकवाड आघाडी ३०९ (२७) मतांनी विजयी
प्रभाग ९ ब
मोहंमद राकिब सि्दीकी काँग्रेस १९७
मुकुंद गादगे राष्ट्रवादी १२०
अनुप अंकुशकर आघाडी ३५३ (१५६) मतांनी विजयी
पटवेकर स्नेहल १६
प्रभाग १० अ
उदय सिंह चौव्हाण काँग्रेस २४२
विकास खांडेकर राष्ट्रवादी २१५
नितीन देशमुख आघाडी २४४ (२)मतांनी विजयी
फुलारी सतीश ५
बंडेवार प्रवीण ५३
प्रभाग १० ब
सुजाता शेट्टीवार काँग्रेस २८२
जुबेदा बेगम वाजीद राष्ट्रवादी १३१
गोदावरी पुपलवार आघाडी ३०७ (२५)मतांनी विजयी मुमताज बेगम सलीम २८ यांचा समावेश आहे.या निवडणुकीची मतमोजणी शांतता पूर्वक गालबोट न लागता व्हावी यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नायब तहसिलदार बी.जी.मिट्टेवाड यांनी उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे,तहसिलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कौतुकास्पद कामगिरी केले आहेत.

























