Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राजशेखर कापसे फाऊंडेशन तर्फे पत्रकाराचा सन्मान 

तरुण भारतbyतरुण भारत
January 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – पत्रकार हे समाजाचा आरसा असून समाजामध्ये घडत असलेल्या चांगल्या कार्याचा दखल घेऊन वृत्त पत्राच्या  माध्यमातून प्रसिद्धी देत असतात यामुळे चांगल्या आणि प्रामाणिक कार्य करण्याऱ्याला हत्तीचा बळ मिळत  असल्याचा प्रतिपादन कापसे फाऊंडेशनच्या अध्यक्ष राजशेखर कापसे यांनी केले.

     बुधवारी १४ रोजी अक्कलकोट मैंदर्गी रस्त्यावरील एम आय डी सी येथील हॉटेल वृंदावन येथे  राजशेखर कापसे फाऊंडेशनच्या माध्यमातून संक्रात आणि  पत्रकार दिनाचे औचित्य साधून  अक्कलकोट तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा यथोचित गौरव करून सत्कार करण्यात आला.यावेळी  पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रतिमेला पुष्प हर अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजशेखर कापसे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ समाधी मठाचे केदार गुरुजी, सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान पूज्य शेख नुरुदीन बाबा दर्ग्याचे सज्यादे अहमदपाशा पिराजादे, कार्यक्रमाचे समन्वयक सूर्यकांत कडबगांवकर सर, शरणू कापसे प्रमुख उपस्थित होते.                

       यावेळी स्वामी समर्थ समाधी मठाचे केदार गुरुजी, सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान पूज्य शेख नुरुदीन बाबा दर्ग्याचे सज्यादे अहमदपाशा पिराजादे,पत्रकार शिवलाल राठोड, राजशेखर चौधरी, मारुती बावडे,  शिवानंद गोगाव यांनी आपल्या मनोगतात शुभेच्छा दिल्या व राजशेखर कापसे हे गेली अनेक वर्षे लायन्स क्लब व अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चांगले कार्य करत असल्याचे नमूद केले. अहमदपाशा पिरजादे यांनी शेख नुरुदीन बाबा दर्ग्याच्या वतीने कापसे यांचा सन्मान केला.


      या वेळी जेष्ठ पत्रकार बसवराज बिराजदार, प्रशांत भगरे, चेतन जाधव, मारुती बावडे, शिवानंद फुलारी, अरविंद पाटील, शिवलाल राठोड, विरूपाक्ष कुंभार, योगेश कबाडे, राजशेखर चौधरी, नंदकुमार जगदाळे, सैदप्पा इंगळे, रमेश भंडारी, स्वामीराव गायकवाड, सोमशेखर जमशेट्टि, शिवानंद गोगाव, राजू जगताप,यशवंत पाटील, विश्वनाथ चव्हाण, महादेव जंबगी, गणेश भालेराव, अभिजीत पत्की , औदुंबर चव्हाण, अशपाक मुल्ला, कमलाकर सोनकांबळे, आदित्य अंबुरे यांचा सन्मान करण्यात आला. शिवा याळवर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले व आभार प्रदर्शन केले. 

Post Views: 23
Previous Post

सहकार महर्षींना शंकरराव मोहिते पाटील यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी

Next Post

सुवासिनींनी तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात केला साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सुवासिनींनी तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात केला साजरा

ताज्या बातम्या

अजित पवार अपघात प्रकरणी आ. रोहित पवार योगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात.#public #ajitpawar #viral

February 26, 2026

शिवसेनेच्या अल्पसंख्यांक नेत्यांची मुजोरी. #public #solapurnews #marathinews #maharashtranews

February 26, 2026

कोठेंनी अधिवेशनात मांडला सोलापूरकरांचा विषय. #public #marathinews #solapurnews #viral #solapurnews

February 26, 2026

पुण्यात वाहतूक वादात रूपाली ठोंबरे पाटील संतापल्या; #public #marathinews #rupalithombare #brknews

February 26, 2026

अखेर भिगवण ची तरुणी आईच्या घरी परतली. #viral #public #bhigwan #popular #brekingnews #news

February 26, 2026

पंढरीत चिमुकलीने केला रोजाचा उपवास 

February 26, 2026

एन.एम.एम.एस. स्पर्धेत विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचे यश

February 26, 2026

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू.इंग्लिश स्कूलने मिळविले घवघवीत यश

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0705971

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697