Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहकार महर्षींना शंकरराव मोहिते पाटील यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी

तरुण भारतbyतरुण भारत
January 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते व माळशिरस तालुक्यातील सहकारी संस्थांचे संस्थापक स. म.शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी त्यांच्या १०८  व्या जयंती निमित्त शिवरत्न बंगला येथील सहकार महर्षी यांच्या समाधीस्थळाचे विधिवत पूजन करून मोहिते पाटील कुटुंबीयांच्या वतीने विधिवत पूजन करून दर्शन घेण्यात आले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध सहकारी व शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, कामगार यांनी दर्शन घेवुन अभिवादन केले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेज सिंह  मोहिते पाटील व कुटुंबय उपस्थितीत होते 

 शंकरनगर अकलुज येथील सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स.म.शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुतळ्यास व्हा.चेअरमन ॲड . शंकरराव माने देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात येवुन अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमाकरिता कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, ॲड.विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, डॉ. सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक-ॲड.प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, माजी संचालक सुरेश मेहेर, महादेव घाडगे, विजय हेगडे, राजेंद्र मोहिते, चांगदेव घोगरे, रामचंद्र चव्हाण, मोहनराव लोंढे, महादेवराव चव्हाण, सुभाष पताळे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, दत्तात्रय चव्हाण, धनंजय सावंत, अनिलराव कोकाटे, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे ट्रस्टी चंद्रकांत कुंभार  कार्यलक्षी कामगार संचालक जयवंत माने देशमुख व विविध संस्था चे पदाधीकारी खातेप्रमुख, अधिकारी, कामगार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले  यांच्यासह सर्व संचालक ,  खातेप्रमुख, कामगार प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते.

विजयचौक येथील सहकार महर्षी यांच्या पुतळ्यास अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रेश्मा अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, उप मुख्याधिकारी जयसिंग खुळे यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील नगरसेवक क्रांतीसिंह माने पाटील सयाजी राजे मोहिते  पाटील  सर्व नगरसेवक उपस्थित होते. 

विजयनगर विझोरी येथे शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाच्या कार्यस्थळावर सहकार महर्षी यांच्या पुतळ्यास व्हा चेअरमन दत्तात्रय भिलारे यांच्या हस्ते पुष्पहार ,पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी सर्व संचालक मंडळ,कार्य. संचालक रविराज इनामदार यांच्यासह सर्व खातेप्रमुख, कामगार उपस्थित होते.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सहकार महर्षींच्या पुर्णाकृती पुतळ्यास बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी उपसभापती मामासाहेब पांढरे , सचिव राजेंद्र काकडे , संचालक व कामगार उपस्थित होते . 

 सदाशिवनगर येथे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने महर्षी ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते . शंकनगर येथील समाधी स्थळावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते महर्षी ज्योतीचे पूजन करण्यात आले . सांगता सदाशिवनगर येथे विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी चेअरमन आ रणजितसिंह मोहिते पाटील , सत्यप्रभादेवी मोहिते पाटील , व्हा चेअरमन ॲड . मिलींद कुलकर्णी , माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील ,  वैष्णवीदेवी मोहिते पाटील , कार्यकारी संचालक स्वरुप देशमुख , सेक्रेटरी  रवीराज जगताप ,  संचालक मंडळ , अधिकारी व कामगार उपस्थित होते . 

तालुक्यात शिक्षण प्रसारक मंडळ , शिवरत्न शिक्षण संस्था , शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट , सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, शिवशंकर बझार ,  सुमित्रा पतसंस्था ,  शंकरराव मोहिते पाटील पतसंस्था , अकलूज विकास सोसायटी , शंकरनगर विकास सोसायटी यांचे ई-सेवा केंद्राचे उद्घाटनही आज झाले , शंकरनगर ग्रामपंचायत आदींच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन सहकार महर्षीना अभिवादन करण्यात आले .

Post Views: 49
Previous Post

महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

Next Post

राजशेखर कापसे फाऊंडेशन तर्फे पत्रकाराचा सन्मान 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राजशेखर कापसे फाऊंडेशन तर्फे पत्रकाराचा सन्मान 

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1012170

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!