Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शांती चौकातील हिंदू स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी

तरुण भारतbyतरुण भारत
February 14, 2026
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अक्कलकोट रोड, शांती चौक येथील महापालिकेच्या हिंदू स्मशानभूमीची शुक्रवारी महापौर  विनायक कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार आदींनी पाहणी केली. या स्मशानभूमीच्या दूरवस्थेकडे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी सोमवारी लक्ष वेधले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत महापौर विनायक कोंड्याल यांनी या स्मशानभूमीतील सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. दुरावस्था दूर करण्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी आदेश दिले. 

         या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापौर विनायक कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार , सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अधीक्षक अभियंता अनिल चव्हाण तसेच संबंधित विभागीय अधिकारी बक्षी यांच्यासमवेत परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल,

पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, विश्वस्त नरसप्पा इप्पाकायल, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, विश्वनाथ दुर्लेकर, छत्रपती अवशेट्टी,भूलिंगम रापेलली, भोजराज पवार, गणेश बिराजदार, सुरेंद्र शिंदे, विनायक खरात, सुनील पाचंगे तसेच पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

        दरम्यान, महापौर, अतिरिक्त आयुक्तांच्या या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत डॉ. सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की,  या स्मशानभूमीतील रस्ता, कमान, नामफलक, संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, प्रवेशदार उभारणे, वॉचमनची सोय करणे आधी प्रश्न आम्ही मांडले आहेत. याबद्दल महापौरांनी निधीची तरतूद करून सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल महापौर तसेच अतिरिक्त आयुक्तांचे आम्ही आभार मानतो.

अशा आहेत विविध मागण्या 

या स्मशानभूमीत  सक्षम व जबाबदार वॉचमनची नियुक्ती, स्वच्छ शौचालयाची व्यवस्था करावी, पूर्वेकडील बाजूस कंपाउंड वॉल उभारावे,विद्यमान भिंतीची उंची वाढवावी, मुख्य प्रवेशद्वारावर सुयोग्य नावाची कमान उभारावी, स्मशानभूमीकडे जाणारा सुसज्ज रस्ता तयार करावा, योग्य कचरा व्यवस्थापन व कचरापेट्यांची व्यवस्था करावी,

परिसरात लाईट पोल्सची संख्या वाढवावी, साचलेला आजोरा तातडीने काढावा आदी विविध मागण्या आहेत.

 महापौर कोंड्याल यांनी दिले हे आदेश 

याप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले की,  या स्मशानभूमीतील सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करू. येथील संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, वृक्षारोपण आधी समस्या मार्गी लावू.  अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले की, गत दोन दिवसांपासून या स्मशानभूमीतील आजोरा काढून स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. महापालिकेच्या निधीमधून तसेच शासनाचा विविध योजनांमधून या स्मशानभूमीचे प्रश्न मार्गी लावणार आहोत. सीएसआर फंडातून काही कामे करता येतील का याचाही विचार करणार आहोत. 

Post Views: 12
Previous Post

महाशिवरात्र यात्रा महोत्सव निमित्य विविध धार्मिक सामाजिक व देशभक्ती कार्यक्रम

Next Post

वैकुंठ स्मशानभूमीतील बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत दूरुस्त करण्याची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वैकुंठ स्मशानभूमीतील बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत दूरुस्त करण्याची मागणी

ताज्या बातम्या

जिजामाता प्रशालेत निरोप समारंभ कार्यक्रम 2026

February 14, 2026

जल जीवन मिशन योजना हस्तांतरण अंतर्गत जल अर्पण दिवस साजरा करणार

February 14, 2026

सोलापूरमध्ये प्रथमच ‘Educating AI’ संकल्पनेवर टेडेक्ससिंहगड सीओई 2026

February 14, 2026

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच काम कौतुकास्पद : महापौर विनायक कोंडयाल

February 14, 2026

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात, महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

February 14, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सांगोल्यात गावभेटी

February 14, 2026

सोजर इंग्लिश स्कूल आयोजित आनंद बाजारात ४० हजारांची उलाढाल

February 14, 2026

रोजगार मेळाव्यात 44 उमेदवारांची निवड

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679193

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697