सोलापूर – येथील प्रथितयश संस्था श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाची ८७ वी वार्षिक सामान्य सभा नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी मुकेश महेता तर सचिवपदी जयेश पटेल यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.
इतर पदाधिकारी पुढीळ प्रमाणे –
उपाध्यक्ष – मणिकांतभाई दंड, सह सचिव – संदीप जव्हेरी , खजिनदार – चिमणभाई पटेल. ट्रस्टी सर्वश्री बिपिनभाई पटेल, केशवजीभाई राम्भीया , विजयभाई पटेल व रमेशभाई गोरडिया, दवाखाना कमिटीचेअर मन – कौशिक शाह , अतिथीगृह चेअर मन कांतीभाई पटेल , वाचनालय चेअर पर्सन – स्वातीबेन देसाई , इतर संचालक मंडळ खालीलप्रमाणे – श्रीमती मीरा देसाई, जगदीश पटेल, संजय शाह , संजय पी. पटेल, मनीष राम्भीया , निलेश पटेल, हितेंद्र वोरा, राजेश देढिया , जितेंद्र पटेल, मितेश पंचमिया , अमित पटेल, अतुल पटेल , अनिल पटेल, खुशाल देढिया , धीरेंन गडा , मेहुल पटेल, धर्मेश राडिया , हसुमतीबेन पटेल व अरुणाबेन शाह.




















