Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगरपालिका निवडणूक सर्वपक्षीय तरूण कार्यकर्त्यांचे एकच मिशन, मलिदा गँंग हद्धपार

तरुण भारतbyतरुण भारत
November 13, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – सन 2017 च्या कुर्डूवाडी नगरपालिका निवडणूकीत शिवसेनाना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बहुमताने सत्ता आली.पाच वर्षाच्या कार्यकाळात शहरात तिनशे कोटीचा विकास झाल्याचा दावा सत्ताधारी मंडळीकडून सतत केला जात आहे.मात्र तिनशे कोटीच्या विकासापेक्षा टक्केवारीचा गोंधळासह प्रचंड प्रमाणात झालेल्या भ्रष्ठाचाराचीच चर्चा जोरात झाल्याने पुन्हा सत्ताधारी नगरसेवकासह प्रस्थापथींना कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडून येवू नये म्हणून राष्टृवादी काँग्रेस शरद पवार ,शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची युती झाल्याची सोशल मिडीयामधून माहीती मीळाली.या अगोदरच बहुतांशी तरूण कार्यकर्ते एकवटल्याची चर्चा असून वेगळे समीकरण “एकच मिशन मलिदा गँंग ” न.पा.तुन हध्दपार झाला पाहीजे अशी मोहीमच उघडली असल्याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे. या सर्वपक्षीय तरूण कार्यक्रत्यामुळे होवू पाहणा-या नव्या समिकरणाचा फटका राष्टृवादी काँग्रेसला अजित पवार पक्षास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर शिवसेना उबाटा,भाजपा  व राष्टृवादी अजीत पवार पक्ष स्वतंत्रच लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत तिनशे कोटीचा विकास म्हणजे महाराष्टृाची हास्यजत्रेतला विनोदच कुर्डूवाडी शहरात मानला जातो.

          मागील आठ वर्षापैकी सुरवातीचे पाच वर्षाच्या नगराध्यक्ष समिर मुलाणी यांच्या काळात तिनशे कोटीचा विकास झाल्याचा दावा सत्ताधारी मडळीसह प्रस्थापीत नेतेमंडळीकडून वारंवार करण्यात आला.या कार्यकाळात झालेल्या विकास कामाचा मोठ्याप्रमाणावर त्रास सर्वसामान्य नागरीकांना झाला.आच्छर्यकारक झालेल्या विकासामध्ये अंदाजे तीन लाख रूपयाचे बांधलेले  सौचालय. उपनगराध्यक्ष उर्मिला बागल व नगरसेवक आयुब मुलाणी यांच्या वार्डातील .अशा स्वरूपात बांधलेल्या सौचालयाची खुपच चर्चा व टीकाटीपन्नी नागरीकांनी केली होती.

         निकृष्ठ दर्जाचे रस्ते,गटारी, पाईपलाईन यामुळे तर नागरीकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागले होते.शहरातील तरूण वर्गांनी यावर आवाज उठवण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र सत्ताधारी नगरसेवकांनी विशेषता प्रस्थापीतांनी कोणालाही जुमानले नाही. आठ वर्ष जनता सत्ताधा-यांच्या त्रासाला कंटाळली होती. या सर्व सत्ताधारी नगरसेवकांना आत्ता निवडणूकीतून कायमचे न.पा.मधून हध्दपार करण्यासाठी सर्वपक्षीय तरूण कार्यकर्त्यांची वारंवार चर्चा करण्यासाठी बैठका झाल्या.चर्चेचा तपशील अंतीम निर्णयाप्रत आलेला नसला तरी शहरात मतदारवर्गात चालु असलेल्या चर्चेनुसार सत्ताधारी नगरसेवक व प्रस्थापीत नेतेमंडळी शहरातील विकास कामे अतीशय निकृष्ठ दर्जाची करूण मोठ्या प्रमाणावर माया जमवली असून सर्वांनी मलीदा खाल्लेला आहे.

या सर्व मलीदा गँंगला एकदाच धडा शिकवायचा असेल तर विद्यमान एकही नगरसेवक पुन्हा निवडुन आला नाही पाहीजे यासाठी सर्वच पक्षातील तरूण कार्यकर्ते एकवटले आहेत.यासाठी करमाळ्याचे आ.नारायण पाटील व शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांच्यातील मतभेद मीटले असल्याचीही चर्चा आहे.हे जर सत्य असेल तर राष्टृवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेद्वार सुरेखा निवृत्ती गोरे यांच्यासह सर्व पार्टीच अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही .सर्वांचाच राष्टृवादी काँग्रेस पक्षापेक्षा विद्यमान नगरसेवकच टार्गेटवर असल्याचे बोलले जात आहे.अशी जर युती होत असेल तर तरूण उमेद्वारांची अँडजष्टमेंट करण्याचीही तयारी आहे.

कुर्डूवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना (धनुष्यबाण ) व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्ष (तुतारी ) पक्ष एकत्र आणण्यासाठी  खासदार धरीशील  मोहिते पाटील व आमदार नारायण आबा पाटील यांनी  प्रयत्न केले 

  बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष, तात्यासाहेब गोडगे शिव सेना जिल्हा उपप्रमुख , संभाजी सातव शिवसेना शहर प्रमुख , आनंद टोणपे शिवसेना तालुकाप्रमुख , दत्ताजी गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष, लतीफ भाई मुलानी माजी नगरसेवक, शंकर बागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किसान सेल जिल्हाध्यक्ष, गोविंद पवार,सागर शर्मा, सज्जन दुरापे यावेळी उपस्थीत होते.अशा स्वरूपाचा सोशल मिडीयावर फोटोसह मँसेज फीरत असल्याने सर्वत्र चर्चेला उधान आले आहे.

Post Views: 61
Previous Post

बेवारस वाहन हटाव मोहिमेत पाच वाहनांवर कारवाई

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा , भीमशक्ती संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा , भीमशक्ती संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन 

ताज्या बातम्या

ढासला येथे घरकुल घोटाळा ?सुमारे चार कोटींच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप.#vairal

February 17, 2026

पिंपळगाव येथे सरस्वती विद्यालयाचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटात संपन्न.#viral

February 17, 2026

स्वीकृत नगरसेवक पदी शरद मोरे, सतीश बोराडे यांची बिनविरोध निवड.#public #viral #marathinews

February 17, 2026

बसस्थानकाच्या स्लॅबवर मंजूर ऐवजी अन्य कंपनीचे सिमेंट ? निविदा अटींचा भंग झाल्याचा संशय.#public

February 17, 2026

वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.#public #marathinews #viral

February 17, 2026

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पारधयेथे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..#public #marathinews

February 17, 2026

धनराज मोकासे रायझिंग स्टार अवॉर्ड्स ने सन्मानित.#public #marathinews #solapurnews #viral

February 17, 2026

सोलापूर जिल्हा बसव ब्रिगेडकडून गरजूंना दिलासा ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण.#public

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0684968

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697