Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खातगाव नं 1 शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पाठवली जाणार थेट चंद्रावर 

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर एक शाळेतील 23 विद्यार्थी व दोन शिक्षकांची नावे थेट चंद्रावर पाठवली जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था अर्थात नासाच्या आर्टेमिस – २ मोहिमेत त्यांचा ऐतिहासिक सहभाग नोंदविला जाणार आहे. शाळेच्या वैभवात भर टाकणारे आणि अभिमानाचे साक्षीदार असणारे या विद्यार्थ्यांच्या नावांचे बोर्डिंग पास नासाकडून देण्यात आले आहे.

   तब्बल 54 वर्षांनी नासा चंद्रावर चार अंतराळवीर पाठवणार आहे. नासामार्फत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत वर्चुअल गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत नासाने आवाहन केले होते. या उपक्रमात खातगाव नं.1 शाळेने विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांचीऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर नासाकडून त्यांना बोर्डिंग पास पाठविण्यात आले.

    या विद्यार्थ्यांची नावे एका एसडी कार्ड मध्ये संग्रहित करून ओरियन यानाद्वारे चंद्राकडे पाठविले जाणार आहेत. यामध्ये समीना शेख, रुकसार शेख, शुभांगी पल्लारे, तेजस कोकरे, कार्तिकी कोकरे, गणेश आरदड, सफिया शेख, राधिका कोकरे, सार्थक वाघमोडे, कल्याणी आरदड, अक्षरा कोकरे, श्रेया कोकरे, वेदिका धायगुडे, श्रेयश धायगुडे, करण पल्लारे, शिवराज कवडे , जयवर्धन झेंडे, राजवीर गुळवे , दिलशाद शेख, तनुजा कोकरे, श्रेया झेंडे, वेदिका कोकरे, आदित्य कोकरे या विद्यार्थ्यांचे व शिक्षक बाळासाहेब बोडखे आणि बिभीषण सातपुते यांच्या नावांचा समावेश आहे. 

   राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आयसीटी शिक्षक विक्रम आडसूळ यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल म्हणून यामध्ये सहभाग नोंदवला आहे.  आर्टेमिस-२ ही मोहीम एप्रिल 2026 पूर्वी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर इथून प्रक्षेपित होईल. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे सुमारे 6 लाख 85 हजार मैलाचा प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत.

   या उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, शि. वि. अ. जयवंत नलावडे, जगताप मॅडम,  मिनीनाथ टकले यांनी शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे, बिबीशन सातपुते आणि सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Post Views: 51
Previous Post

१ पिस्टल, २ जिवंत काडतुससह पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

जोड कालवा की केवळ जोडलेली आश्वासनं ? राजकीय इच्छाशक्तीचा कस : सीना–भोगावती प्रश्न

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

जोड कालवा की केवळ जोडलेली आश्वासनं ? राजकीय इच्छाशक्तीचा कस : सीना–भोगावती प्रश्न

ताज्या बातम्या

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

March 25, 2026
दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

March 25, 2026
शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

March 25, 2026
ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

March 25, 2026
पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

March 25, 2026
विद्यार्थ्यांनी अनुभवली जिवाची मुंबई, लहान वयात मोठं स्वप्न; मुंबई दर्शनातून ते विधानभवनापर्यंत

विद्यार्थ्यांनी अनुभवली जिवाची मुंबई, लहान वयात मोठं स्वप्न; मुंबई दर्शनातून ते विधानभवनापर्यंत

March 25, 2026
बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

March 25, 2026
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765302

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697