Wednesday, February 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुहेरी खून प्रकरणी तीन संशयीतांना पोलिसांनी केली अटक

तरुण भारतbyतरुण भारत
February 11, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – गेल्या सहा महिन्यापूर्वी शहरातील कुंभार गल्ली येथे दुहेरी खून प्रकरण घडले होते. हे खून प्रकरण उलगड्यासाठी मागील सहा महिन्यापासून पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. अखेर या प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या दुहेरी खून प्रकरणाचा तपास लावून पोलिसांनी तीन संशयीतांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या तिघांमध्ये एका अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्त ) बालकाचा देखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती सुत्रांकडून प्राप्त झालेली आहे. दरम्यान हे तिघेही संशयीत खून झालेल्या कुंभार गल्ली परिसरातील असून दुहेरी हत्याकांड हे प्रेम प्रकरणातून झाले असल्याची दबक्या स्वरात चर्चा आहे.


पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथे राहणारे लखन जगताप (वय २६ वर्षे)  व त्याची आई सुरेखा जगताप (वय ४५ वर्षे) या दोघांचा १५ जुलै २०२५ रोजी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान  अज्ञात व्यक्तींनी खून केला होता. या घटनेमुळे पंढरपूर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. गेल्या ६ महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते; मात्र त्यांना यश मिळत नव्हते.याबाबत दैनिक सोलापूर तरुणभारत मधुन या दुहेरी खूनातील आरोपी फरार,खूनाच्या तपासाला गती हवी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून खूनाचा तपास त्वरीत लावावा आदीं ठळक मथळ्याखाली वेळोवेळी बातम्या प्रसिध्द केलेल्या होत्या. त्यामुळे दैनिक सोलापूर तरुण भारत मधील बातम्यांची दखल घेत पोलिसाची यंत्रणा देखील जोमाने कामाला लागलेली होती.


दरम्यान या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या मधील एका जणाला राजस्थान येथील जटाबास (जोधपूर ) येथून पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. दरम्यान हे तिघेही आरोपी मोठ्या कुटुंबातील असून त्यांना काहीसा राजकीय वारसा असल्याची देखील माहिती सुत्रांकडून प्राप्त झालेली आहे.
यातिघांनीही लखन जगताप व त्याची आई सुरेखा जगताप यांचा कोणत्या कारणावरून खून केला.

याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सर्व संशयीतांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यां समोर उभे केले होते. त्यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना नऊ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले तर या मधील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाची सोलापूर येथे रवानगी करण्यात आली आहे.पोलिस कोठडी मिळालेल्या दोन्ही संशयीतांकडून या प्रकरणाचा तपास करताना खून कशासाठी करण्यात आला, कोणी केला आदीं बाबींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. पोलिसांनी गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित असलेल्या या दुहेरी खून प्रकरणाचा तपास लावल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
—————————–

अत्यंत गोपनीय पध्दतीने केला तपास
या दुहेरी खून प्रकरणाच्या तपास कामा मध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक  तथा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी महत्वाची भूमिका बजाविली आहे. प्रशांत डगळे यांनी आपल्या जवळील काही निवडक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने अत्यंत काळजीपूर्वक आणि गोपनीयपणे स्वत: जातीने लक्ष घालून या प्रकरणाचा तपास करीत राजस्थान येथील जाटाबास (जोधपूर ) येथून एकाला तर अन्य दोघांना पंढरपूर येथूनच अत्यंत शिताफीने जेरबंद करुन न्यायालया समोर उभे करण्यापर्यंतची कामगिरी चोखरित्या बजाविली आहे.

पोलिस तपासा मध्ये आणखी कोणाचा या प्रकरणात सहभाग आहे काय ? जर असेल तर त्यांच्या पर्यंत देखील पोलिस लवकरच पोहचतील असा विश्वास देखील पोलिस सुत्रांकडून व्यक्त केला जात आहे.  

Post Views: 10
Previous Post

आ . कल्याणशेट्टीचें वर्चस्व कायम; शिंदे सेना जिप पस खाते उघडले

Next Post

चित्रकार रत्नदीप बारबोले यांना प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

चित्रकार रत्नदीप बारबोले यांना प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

‘रिसेंट ट्रेंड्स इन अकाउंटिंग, टॅक्सेशन अँड बँकिंग’ विषयावर एक दिवसीय परिषद

February 11, 2026

डब्ल्यू.आय.टीची भरीव झेप; गुरुत्वाकर्षणावर आधारित अभिनव सौरऊर्जा तंत्रज्ञानाकडे

February 11, 2026

शारीरिक आव्हानांवर मात करत ‘लीफ आर्ट’मध्ये नाव कमावणाऱ्या महेश मस्के यांचा विशेष गौरव

February 11, 2026

जनविकास क्रांति सेना पक्षाची 11 फेब्रुवारी रोजी आढावा बैठक

February 11, 2026

तिरुपतीत सिंहगड पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचा झेंडा फडकावला

February 11, 2026

पहिल्या १०० दिवसांत दिशादर्शक निर्णय घेणार !नव्या उर्जेने सोलापूर शहर घडवूया  : महापौर विनायक कोंड्याल

February 11, 2026

पंढरपूर येथे इंडियन आयडॉल विजेती अंजली गायकवाडची “शिवशंभो” भजनसंध्या

February 11, 2026

श्री गजानन महाराज मंदिर व परिसराची ए . जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0673952

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697