Wednesday, March 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्याचे निमंत्रण दिले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 20, 2023
in solapur
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्याचे निमंत्रण दिले
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जानेवारी महिन्यात असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर गड्डा यात्रे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर यावेत. तसेच या दौऱ्यात कुंभारी येथील रे नगर घरकुलाचे वाटप कार्यक्रम करण्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना दिल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली. संसदीय अधिवेशन काळात पंतप्रधान कार्यालयात खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत भेट घेतली. याप्रसंगी राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड या तीनही राज्यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रेशमी शाल देऊन सत्कार केला. पंतप्रधानांचा कुंभारी येथील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रे नगर घरकुल च्या वाटपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा अजून निश्चित झाला नाही. या अनुषंगाने खा.डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी 14 जानेवारी रोजी सोलापूर दौरा निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान नरेन्द्र मोदी सन २०१९ दरम्यान ९ जानेवारीस आले होते, परंतु आता १४ जानेवारी रोजी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. हा दौरा म्हणजे सोलापूरच्या विकासासाठी सुवर्णसंधी असून या दिवशी त्यांनी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर अक्षता सोहळ्यास उपस्थित राहण्याची आग्रही विनंती केली. याप्रसंगी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे चरित्र ग्रंथ, संपूर्ण मंदिराचा फोटो, बाराबंदी देऊन सत्कार केला. त्यास पंतप्रधानांनी अत्यंत आस्थेने व उत्सुकतेने सत्काराचे स्वागत केले.

 

याप्रसंगी सिद्धरामेश्वरांच्या जीवनकार्याची माहिती, त्यांनी केलेल्या तलावाची निर्मिती, सामाजिक समरसतेचे प्रतीक असलेले सात नंदिध्वज, अक्षता सोहळ्याचे छायाचित्र, वैशिष्ट्ये याबाबतची संपूर्ण माहिती दिली. विशेषतः सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वैभवात भर टाकणाऱ्या पी.एम मेगा टेक्सटाइल पार्क होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. सोलापुरात त्यासाठी पोषक वातावरण असल्याने टेक्सटाइल पार्कची निर्मिती व्हावी. तसेच एशियाटिक टेक्सटाइल पार्कची मागणी पूर्ण व्हावी. तसेच सोलापुरातील तरुणांना स्थानिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी सोलापुरात नवीन उद्योग स्थापन करण्याचीही विनंती केली आहे.

Post Views: 272
Previous Post

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखांना जामीन मंजूर; NIAच्या विनंतीवरुन हायकोर्टाचा निर्णय

Next Post

धोनीनं मला एअरपोर्टवर शब्द दिलेला! ‘रांचीच्या गेल’चे वडील IPL लिलावानंतर भावुक, अश्रू अनावर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
धोनीनं मला एअरपोर्टवर शब्द दिलेला! ‘रांचीच्या गेल’चे वडील IPL लिलावानंतर भावुक, अश्रू अनावर

धोनीनं मला एअरपोर्टवर शब्द दिलेला! 'रांचीच्या गेल'चे वडील IPL लिलावानंतर भावुक, अश्रू अनावर

ताज्या बातम्या

संगीत आणि नाटक या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता

संगीत आणि नाटक या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता

March 18, 2026
दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

March 18, 2026
भारतीय योग संस्थानच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा

भारतीय योग संस्थानच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा

March 18, 2026
समूहनृत्य स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळा प्रथम

समूहनृत्य स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळा प्रथम

March 18, 2026
हाजी हाशमोद्दीन तांबोळी ट्रस्टच्या वतीने ईद निमित्त किराणा कीटचे वाटप

हाजी हाशमोद्दीन तांबोळी ट्रस्टच्या वतीने ईद निमित्त किराणा कीटचे वाटप

March 18, 2026
पहिल्याच विकासकामांच्या उद्घाटनाने खा.ज्योती वाघमारे भावूक; जुन्या आठवणींना उजाळा 

पहिल्याच विकासकामांच्या उद्घाटनाने खा.ज्योती वाघमारे भावूक; जुन्या आठवणींना उजाळा 

March 18, 2026
समावेशित शिक्षणांतर्गत विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांना साहित्य-साधनांचे वितरण

समावेशित शिक्षणांतर्गत विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांना साहित्य-साधनांचे वितरण

March 18, 2026
शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव

शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव

March 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0744654

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697