सोलापूर – पद्मविभूषण महानायक डॉ. अमिताभ बच्चन सेवाभावी संस्था सोलापूरच्या वतीने महानायक दिनदर्शिका 2026 चे अठरा वर्षे पूर्ण झाले असून विडी घरकुल सागर येथे महानायक दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन सोहळा संपन्न झाला व तसेच महानायक दिनदर्शिका चाहत्यांना मोफत देण्यात आले.
यावेळी पद्मविभूषण महानायक डॉ.अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल, संजय वाघमारे, रमेश सुंचू , राजु पानगंटी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास इप्पाकायल ,आनंद कनकी ,राज मणियार, रमेश शेट्टी, श्रीकांत म्हेत्रे व तसेच महानायक प्रेमी उपस्थित होते




















