Sunday, October 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

किसान दिनानिमित्त ७५ शेतकऱ्यांचा विशेष सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
December 27, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोडनिंब – भारतीय जनता पार्टी माढा तालुका यांचे वतीने राष्ट्रीय किसान दिवसाच्या निमित्ताने मोडनिंब (ता.माढा) येथे शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांना मानाचा फेटा, शाल, हार, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगताना भारतीय जनता पार्टीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी शेतकऱ्यांना बोलताना व्यक्त केला.त्यानंतर शेती क्षेत्रामध्ये विक्रमी उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी विचार मांडले. १९७८ पासुन द्राक्षे मध्ये विक्रमी उत्पादन घेणारे कषीभुषण देविदास मोरे यांनी विचार व्यक्त केले. डाळिंब उत्पादक शेतकरी माने यांनी डाळिंब पिकाविषयी मागदर्शन केले.

यामध्ये तुर, केळी ,द्राक्षे, डाळिंब, बोर, कांदा, ऊस इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास कृषीतज्ञ मनोज शहा, प्राध्यापक प्रशांत कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किसान मोर्चाचे नंदकुमार मोरे यांनी आपल्या मनोगतात दोन तीन वर्षीतुन महाराष्ट्र शासनातर्फे कृषी भूषण व इतर पुरस्कार शेतकर्यांना देण्यात येतात. प्रत्येक वर्षी पुरस्काराने शेतकऱ्यांना सन्मानित करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.


तसेच हे राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अपघात विमा योजने मार्फत शेतकऱ्यांना मदत केली जाते. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी माढा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, राज्य परिषद सदस्य दत्तात्रय जाधव, सरचिटणीस धनाजी लादे, किसान मोर्चाचे नंदकुमार मोरे, रविकांत जाधव ॲड. गणेश सुर्वे, विवेक कुंमभेकर, शहाजी यादव, प्रताप व्यवहारे, सतीश लोंढे, पांडुरंग राऊत, नावजी अनभुले, शहाजी भांगे, आप्पासाहेब झाडबुके, पितांबर लेंढवे, अमोल काटकर, सावता वाघमारे, सचिन शिंदे, रोहन शिंदे तसेच तालुक्यातील विविध पिकांमधील प्रगतशील शेतकरी, भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 107
Previous Post

पांचाळ सोनार समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन

Next Post

तिरुपती–पंढरपूर रेल्वेचे मोडनिंब ग्रामस्थांकडून स्वागत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

तिरुपती–पंढरपूर रेल्वेचे मोडनिंब ग्रामस्थांकडून स्वागत

ताज्या बातम्या

पदस्थापनेचा निर्णय संबंधित विभागप्रमुख व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा !

October 9, 2026

चनबसप्पा खेडगी यांच्या सारखे विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे

October 9, 2026

सकाळी उठल्यावर आई-वडिलांचा पाया पडून आशीर्वाद घ्या

October 9, 2026
जागतिक टपाल दिवस साजरा

जागतिक टपाल दिवस साजरा

October 9, 2026

नेहरू वसतिगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिटचे बट्ट्याबोळ !

October 9, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेत महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय!

धाराशिव जिल्हा परिषदेत महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय!

October 9, 2026
वृत्तपत्र विक्रेत्यांचा एल्गार! कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी बार्शीत तहसीलदारांना निवेदन

वृत्तपत्र विक्रेत्यांचा एल्गार! कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी बार्शीत तहसीलदारांना निवेदन

October 9, 2026
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी शाळा व वसतिगृहे सुरू करा

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी शाळा व वसतिगृहे सुरू करा

October 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1336484

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!