६ फेब्रुवारीपासून मिळणार दहावी बोर्ड परिक्षेचं हॉल तिकीट… २ ते २५ मार्चदरम्यान होणार दहावीची परीक्षा….महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बोर्ड परीक्षेची हॉल तिकीट विद्यार्थ्यांसाठी 6 फेब्रुवारी दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत सर्व माध्यमिक शाळांनी दहावी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करून द्यायचे आहे हॉल तिकीट प्रिंट करून देताना त्यासाठी कुठलेही शुल्क आकारू नये सोबतच प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकाचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...