Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुखेड शिरुर रोडवर भिषण अपघात बसचालक गंभीर, कंटनेर चालक फरार…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 3, 2023
in marathwada
0
मुखेड शिरुर रोडवर भिषण अपघात बसचालक गंभीर,  कंटनेर चालक फरार…
0
SHARES
3.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुखेड – ( प्रतिनिधी ) मुखेड तालुक्यातील मौजे दबडे शिरूर मुखेड लातूर राज्य रस्त्यावरील मुखेड काही अंतरा असलेल्या दबडे शिरूर पाटी जवळ बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने एसटी चालक, वाहक यांच्या सह बस मधील दोन प्रवासी व इतर दोन असे एकुण सहा प्रवासी जखमी झाले दरम्यान कंटेनर चालक मद्य धुंद अवस्थेत असल्याचे जखमी प्रवाशांनी सांगितले ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली. दरम्यान कंटेनर चालक फरार झाला आहे.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Video-2023-02-03-at-20.00.24.mp4

सविस्तर वृत्त असे की मुखेड आगाराची बस क्रमांक एम .एच .20 बी .एल 22 28 ही कामजळगा या गावावरून प्रवाशांना घेऊन मुखेड कडे येत होती तर कंटेनर क्रमांक जी .जे 05 बी .एक्स 76 42 हा मुखेड कडून लातूरला जात होता कंटेनर चालकाने दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करण्याच्या नादात मुखेड कडे येणाऱ्या एसटीला दबडे शिरूर पाटील येथे समोरासमोर धडक दिली आहे. ही धडक एवढी जोराची होती की एसटीचा समोरचा भाग चकणाचूर झाला असून या घटनेत एसटी चालक रामदास कबीर व 40 वाहक सौ.एम एन पांढरे एसटी मधील प्रवासी रघुनाथ मस्कले वय 50 ,पुष्पाबाई बनसोडे वय 52 हे जखमी झाले दरम्यान कंटेनर चालकाने या अपघाता आधी रोडच्या कडेला थांबलेल्या बालाजी गणपतराव हाके वय 35 या पादचार्‍याला धडक दिली यात हाके हे गंभीर जखमी झाले दरम्यान कंटेनर मध्ये बसलेले प्रवासी देवीदास राठोड वय 55 राहणार सन्मुखवाडी हे प्रवासी ही गंभीर जखमी झाले.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Video-2023-02-03-at-20.00.23.mp4

दरम्यान ही घटना समजतात घटनास्थळी मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, मुखेडचे पोलीस पाटील माधव टाकळे,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल माणिकराव घोगरे, महामंडळाचे कर्मचारी बालाजी नगरे , एस.टी सेनेचे बालाजी रिंदकवाले ,नागोराव शेटवाड ,उत्तम पवित्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना एसटी मधून बाहेर काढून मदतीला धावून येत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बलअर्धा तास लागला गंभीर जखमी असलेले एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय मोडल्याने मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे दरम्यान बाकी रुग्णावर मुखेड येथे उपचार चालू आहेत या अपघातात जखमी झालेल्या रुग्णावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधाकर तहाडे, डॉक्टर नरेंद्र गादेकर यांनी उपचार केले दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेऊन आगारप्रमुख रा.सू बोधे, सुशील पत्की, बजरंग कल्याणी, भगवान रोडगे ,बालाजी नगरे,उपसरपंच शिवाजी राठोड ,अँड. हाके,बालाजी शिंदे बिल्लाळीकर ,विठ्ठलराव घोगरे प्रताप कोल्हे नागेश लोखंडे, उल्हास ईमडे यांनी जखमींंना मदत केली.दरम्यान ही घटना घडताच मद्यप्राशन केलेल्या कंटेनर चालक फरार झाला आहे.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Video-2023-02-03-at-20.00.21.mp4
Post Views: 364
Previous Post

10 परीक्षा :- 2 ते 25 मार्चदरम्यान होणार दहावीची परीक्षा, ऑनलाईन मिळणार हॉल तिकीट…

Next Post

जिंतूर:- अवैधवाळू वाहतूक करणारा हायवाट्रक पोलीसांनी पकडला , 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जिंतूर:- अवैधवाळू वाहतूक करणारा हायवाट्रक पोलीसांनी पकडला , 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त…

जिंतूर:- अवैधवाळू वाहतूक करणारा हायवाट्रक पोलीसांनी पकडला , 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त...

ताज्या बातम्या

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0991458

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!