महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कळंब तालुका उपाध्यक्षपदी सुधीर देशमुख यांची निवड .
तभा वृत्तसेवा येरमाळा (सुधीर लोमटे ) – जि .प .प्राथमिक शाळा, शेलगाव दि. येथे कार्यरत असलेले सुधीर देशमुख यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कळंब तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . त्यावेळी त्यांचा शेलगाव दि . येथील प्राथमिक शाळेमध्ये सत्कार करण्यात आला .
शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,जिल्हा अध्यक्ष संतोष देशपांडे उपाध्यक्ष अनिल बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुका संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली . संघाच्या कळंब तालुका अध्यक्ष म्हणून प्रशांत घुटे यांची निवड करण्यात आली . तालुका कार्यकारिणी मध्ये अध्यक्षपदी प्रशांत घुटे-
नेते म्हणून गणेश कोठावळे-
कार्याध्यक्ष म्हणून महादेव मेनकुदळे
सरचिटणीसपदी संतोष लिमकर
कोषाध्यक्षपदी प्रशांत निन्हाळ
संपर्क प्रमुखपदी
संतोष मोहीते,
संजय गरड ,
प्रसिद्धी प्रमुखपदी
मुकुंद नांगरे –
अविनाश खरडकर-
प्रवक्तेपदी
सचिन तामाने-
अविनाश पवार –
उपाध्यक्ष पदी
सुधीर देशमुख
राजाभाऊ गुंजाळ
विजयसिंह रणखांब
हरिदास पांचाळ
उत्तम ढेपे
प्रदिप येडके
सचिन पवार
रामहरी कांबळे
गोकुळदास मैंदाड यांची निवड करण्यात आली . या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रवि शिनगारे व शिक्षक वृंद यांनी सत्कार करून अभिनंदन केले .