जाफ्राबाद – स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० जंयतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पाटील बंगाळे किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील भोपळे युवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील पवार तालुका उपप्रमुख विष्णु चव्हाण युवसेना शहर प्रमुख गजानन खंबाट ग्रामपंचायत सदस्य समाधान खिल्लारे यशवंत गोफणे व इतर शिव सैनिक उपस्थित होते

















