नवीन नांदेड प्रतिनिधी
स्वातंत्रयाच्या अमृत मोहत्सावाच्या अनुषंगाने सिडको क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने आजी माजी कार्यरत स्वातंत्र्य सैनिक व बलीदान दिलेल्या शहीदाचा परिवारातील सदस्याचे सत्कार सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते दिनांक १४ ऑगस्ट रोजी सिडको क्षत्रिय कार्यालय येथे करण्यात आला.
स्वातंत्रयाचा अमृत मोहत्सव कार्यक्रमा अंतर्गत क्षेत्रिय कार्यालय क्रं.०६ सिडको नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड येथे दिनांक१४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सायंकाळी संभाजी कास्टेवाड, रावण सोनसळे,मीर्झा बेग यांच्या उपस्थितीत आजी माजी स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल शिवलाड, बालाजी केंद्रे, एमडी कुलकर्णी, दिगंबर कांबळे, लक्ष्मण धुळेकर, दत्ता चोपवाड, आत्माराम वाघमारे, दत्ता पोतंगल, संतोष यनगे, तुकाराम दिनकर, कांबळे कमलाकर, प्रकाश कस्तुरे, नायक करडेले, शिवणकर एचडी ,घुगे विठ्ठल, शिवाजी वाघमारे, गोविंद निरपत्तेवार, नागोराव गडंबे, रामकिशन तेलंगे, बंडू पांचाळ, तोंडचिरे आत्माराम, डीजी कवाळे, सूर्यकांत खेडकर,
गोदरे विक्रम,एम. ताहेर, कैलास कांबळे, आनंदराव देशमुख, आचमारे साहेब, घंटेवाड बळी, दत्ता पवार, बाबुराव पदरे, व्यंकटराव कळसे, भास्कर कांबळे, विजयानंद सोनटक्के, अमृत सर्जे व शहीद जवान यांची पत्नी श्रीमती स्वाती कामेश कदम यांचा हेतोचित सत्कार करण्यात आला यावेळी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन अधीक्षक विलास गजभारे कर पर्यवेक्षक संजय नागापूरकर, प्रकाश दर्शनी, मारुती सारंग, स्वच्छता निरीक्षक किसन वाघमारे, अर्जुन बागडी यांच्यासह मालूम यनफळे,
महेंद्र पठाडे, चौरे नथुराम, दीपक नागरे, दीपक जोंधळे, राहुल पाईकराव,यशवंतकर रमेश विठ्ठल आंबटवार, बालाजी लोहगावकर, लोखंडे विवेकानंद, पवळे रवींद्र, अशोक भंडारे, नरेंद्र सिंगे प्रशांत चावरे ,सौ.अर्चना जोंधळे,सौ. मिनाताई आडबलवार, मुक्ताबाई धर्मेकर, मदन बैस त्यांची उपस्थिती होती यावेळी शहीद जवानांना दोन मिनिटे श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर तिरंगा प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास गजभारे यांनी केले तर सूत्रसंचालन श्यामसुंदर आरकुले यांनी केले.