Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अवैध धंदे बंद न केल्यास पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 14, 2024
in maharashtra
0
अवैध धंदे बंद न केल्यास पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा
0
SHARES
311
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाळूज महानगर (प्रतिनिधी) शहर व एमआयडीसी वाळूज, एमआयडीसी शेंद्रा भागातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त यांना पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले आहे. गुन्हे दाखल करूनही संबंधितांकडून अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
याबाबत पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

छत्रपती संभाजीनगर हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर व जिल्हा आहे व तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून वाळूज एमआयडीसीचे नाव लौकिक आहे बिडकीन सारख्या डीएमआयसी मध्ये मोठे मोठे उद्योग या जिल्ह्याला लाभत आहेत मात्र हुशार असलेला तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी कृत्य करताना दिसत आहे अवैद्य धंद्याच्या वर्चस्व वादातून कित्येकांच्या हत्या होताना दिसत आहेत शहर व शहरा लगत असलेल्या गोरगरीब कष्टकरी झोपडपट्टी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात गरीब व कष्टकरी या वसाहती मध्ये राहतात मात्र शिकून बेरोजगार झालेला तरुण दारू व नशेच्या आहारी जाऊन देशोधडीला लागलेले आहेत

कित्येकांना आपले प्राण गमावले कित्येकांचे परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत त्याकरिता एक विशेष पथक तयार करून या अवैद्य धंद्यासह दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी व असे कृत्य करणार्‍या लोकांवर एम.पी.डी.ए. व तडीपारी सारखी कारवाई करावी जेणेकरून कित्येकांचे परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. आमच्या निवेदनाचा विचार करून सर्वसामान्यांसाठी न्यायिक भूमिका घ्यावी नसता पँथर्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलने छेडण्यात येतील असा इशारा देण्यात आलेला आहे. निवेदनावर पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सूर्यकांत गंगाधर गाडे, सर्जेराव ठोंबरे, साहेबराव नवतुरे, महेंद्र वाघमारे, विजय दिवेकर, सोमनाथ महापुरे, रंजित साळवे, किशोर जाधव, राकेश साबळे, सचिन वाघमारे, लताबाई थोरात, शशीकलाबाई तिनगोटे, अंकुश वलेकर,मिलिंद जमधडे, अविनाश साठे, राजू निकाळजे, संदीप काळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Post Views: 26
Previous Post

आगामी भोकरदन विधानसभेत महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येईल-रमेश चेन्निथला प्रभारी प्रदेश काँग्रेस

Next Post

सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिक व शहीद जवानांच्या परिवारातील सदस्याचा सत्कार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिक व शहीद जवानांच्या परिवारातील सदस्याचा सत्कार

सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिक व शहीद जवानांच्या परिवारातील सदस्याचा सत्कार

ताज्या बातम्या

सकल दिगंबर जैन वधू वर पालक परिचय सप्तपदी मेळावा सोलापूरात उत्साहात संपन्न

July 28, 2026

सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंगसाठी हालचालींना वेग आला

July 28, 2026

उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढली

July 28, 2026

संदीप देशपांडेच्या टी शर्टवर दुतर्फा मतांनी मारा

July 28, 2026

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1006885

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!