सोलापूर – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मुंबईच्या सचिव पदी विराज कुलकर्णी यांची निवड दि. 10 एप्रिल रोजी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या मोर्चाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. यामध्ये एकूण 25 जणांच्या निवडी करण्यात आल्या.
यांच्या करण्यात आल्या निवडी
उपाध्यक्षपदी कौशिक पाटील, प्रद्युम्न सावंत, राजेंद्र मोरे, वेदांत लालवानी, विवेक पांडे, साई नायडू, अनुप पाठक, तहवेद शेख, सरचिटणीस पदी कमलेश डोके, अक्षय निकाळजे, स्नेहा वेमुळकर, सचिव पदी प्रणव ठाकूर, विराज कुलकर्णी, जय कवठणकर, अक्षय ठाकूर, रोनक दोशी, जय थेवर, आलोक सिंह, वेदांत तिवारी, कोषाध्यक्षपदी सचिन सूर्यवंशी, विद्यार्थी सेल प्रमुख रिया खानोलकर, सोशल मीडिया प्रमुख सुरत शर्मा, सोशल मीडियासह प्रमुख रोहित कांबळे, मीडिया प्रमुख संजय यादव, कार्यालय प्रमुख प्रमोद शुक्ला

























