Wednesday, March 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
March 11, 2026
in editor
0
मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- श्री मार्कंडेय प्रशाला व श्री सिद्धेश्वर ज्युनि.कॉलेज विडी घरकुल, कुंभारी येथे जागतिक महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अमोघसिद्ध कुंभार होते तर जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार शिल्पा पाटील व नूतन जि. प. सदस्या श्रुती भोरगुंडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व स्वागत गीताने झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अश्विनी पडनूरकर यांनी करून दिल्य.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षिका कालिंदी कांबळे व रुपा भोगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींनी भाषणे व कविता सादर केल्या. प्रशालेतील व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व महिला शिक्षकांचा प्रशालेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन  सन्मान करण्यात आला. यावेळी कबड्डी, खो-खो, क्रिकेट, हॉलीबॉल आदि क्रीडा स्पर्धेत,शिष्यवृत्ती, एन. एन. एम. एस. परीक्षा व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविलेल्या प्रशालेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

  यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, शिक्षण हा आपल्या विकासाचा पाया आहे. परिस्थिती ही कधीही शिक्षणाच्या आड येत नाही..प्रयत्न आणि चिकाटी माणसाला यशापर्यंत नेऊन पोहोचवते. म्हणून मुलींनी आपल्या मनात परिस्थितीची न्यूनगंड न बाळगता कर्तुत्वाने जीवनात यशस्वी व्हावे असे सांगून मोबाईलचे वाईट परिणाम त्यांनी समजावून सांगितल्या व मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात कुंभार यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रास्ताविक लक्ष्मी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अश्विनी पडनूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील व जुनिअर कॉलेज मधील सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Post Views: 16
Previous Post

बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू व रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

Next Post

20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

ताज्या बातम्या

सुबोध कांबळे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

सुबोध कांबळे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

March 11, 2026
महिला पोलीसांच्या कर्तृत्वाला सलाम,  पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

महिला पोलीसांच्या कर्तृत्वाला सलाम,  पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

March 11, 2026
लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

March 11, 2026
तुकाराम भवन येथील गाळे  विस्थापितांना द्यावेत, कराराची पूर्तता करावी

तुकाराम भवन येथील गाळे  विस्थापितांना द्यावेत, कराराची पूर्तता करावी

March 11, 2026
महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात; विविध उपक्रमांतून महिलांचा गौरव

महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात; विविध उपक्रमांतून महिलांचा गौरव

March 11, 2026
जय महाराष्ट्र युवा मंचचा राज्यस्तरीय ‘शिवसन्मान आदर्श संस्था’ पुरस्काराने गौरव

जय महाराष्ट्र युवा मंचचा राज्यस्तरीय ‘शिवसन्मान आदर्श संस्था’ पुरस्काराने गौरव

March 11, 2026
शिवमचे वयाच्या 8व्या वर्षी अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश

शिवमचे वयाच्या 8व्या वर्षी अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश

March 11, 2026

पवारांना भारत रत्न द्याच्या लंकेच्या मागणीची केली गंमत.. #public #marathinews #solapurnews #viral

March 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0724209

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697