लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री दारणा नदी बांधरा मध्ये आत्महत्या करणाऱ्या युवकाचा मृतदेह आज सकाळी सापडला. अनिकेत संजय बोराडे (वय 22) चेहडी गाव, नाशिकरोड याने रविवारी लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्रीच्या सुमारास दारणा बंधारा येथे उडी घेऊन आत्महत्या केली. अग्निशमक दल, पंचवटी विभागातील उत्कृष्ट जलतरणपटू यांनी अनिकेत चा शोध घेतला.मात्र तो नदी पत्रात मिळून आला नाही. आज सकाळी अनिकेत चा मृतदेह दारणा नदी पत्रात आढळून आला. नाशिकरोड पोलिसांनी या बाबत अकस्मित मृत्यु ची नोद केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...