Friday, January 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर : कार्तिकी वारीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 15, 2023
in solapur
0
पंढरपूर : कार्तिकी वारीनिमित्त वाहतूक मार्गात बदल
0
SHARES
162
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकवारी 18 ते दिनांक 27 नोव्हेंबर या कालावधीत भरणार असुन सदर यात्रा कालावधीत पंढरपूर शहर बाहयमार्गावरून जाणा-या जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात दाखल होणा-या भाविकांच्या जिवितेला धोका व वाहतुक नियमनास अडथळा होवु नये या करीता उपविभागीय पोलीस अधीकारी पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी त्यांचे कडील 30 ऑक्टोबर 2023 अन्वये पंढरपूर शहराकडे येणारी जड अवजड वाहतुक संबंधीत पोलीस ठाणे हददीतील योग्य त्या पॉईन्ट वरून बंद करून ती पर्यायी मार्गावरून वाहतुक वळविणेबाबत कळविले आहे.

त्यानुषंगाने शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) च्या अन्वये मला प्राप्त असलेल्या शक्तीच्या अधारे दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी 00.01 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी 24:00 वा. पर्यंत पंढरपूर शहर बाहय मार्गावरून जाणारी जड वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने खालील नमुद पॉईन्टवरून जड अवजड वाहतुक बंद (शासकीय अन्नधान्य, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर, उस वाहतुक करणारी वाहने वगळुन ) करण्यात येत असल्याचे आदेश देत आहे.पोलिस ठाणे – मोहोळ – जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण- शिवाजी चौक- पर्यायी मार्ग –मोहोळ, कामती- मंगळवेढा-सांगोला. , किंवा मोहोळ-शेटफळ- टेंभुर्णी- वेळापूर- सांगोला.जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण -शेटफळ चौक – पर्यायी मार्ग – शेटफळ- टेंभूर्णी- अकलुज-वेळापूर –महुद-सांगोला. किंवा शेटफळ- माहोळ- कामती-मंगळवेढा – सांगोला .जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण – टाकळी सिकंदर – पर्यायी मार्ग -टाकळी सिकंद –कुरूल –माहोळ-शेटफळ- टेंभुर्णी . किंवा टाकळी सिकंदर-कुरूल कामती-मंगळवेढा- सांगोला- महुद- वेळापूर.पोलीस ठाणे – कामती –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण – कुरूल चौक –पर्यायी मार्ग- करूल- कामती मंगळवेढा- सांगोला- महुद- वेळपूर- अकलुज. किंवा करूल- मोहोळ –शेटफळ- टेंभूर्णी –अकलुज- वेळापूर.पोलीस ठाणे –टेंभूर्णी – जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण –वेणेगाव फाटा – पर्यायी मार्ग–वेणेगाव- टेंभुर्णी- अकलुज- वेळापूर- महुद -सांगोला . किंवा वेणेगाव- शेटफळ -मोहोळ –कामती- मंगळवेढा -सांगोला.

Post Views: 177
Previous Post

पंतप्रधानांची बिरसा मुंडांना श्रद्धांजली

Next Post

पुछं : सैनिकांसोबत साजरी केली भाऊबीज

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पुछं : सैनिकांसोबत साजरी केली भाऊबीज

पुछं : सैनिकांसोबत साजरी केली भाऊबीज

ताज्या बातम्या

पिलीव व आसपासच्या परिसरात मकर संक्रांत सण उत्साहात साजरा

January 16, 2026

विवाहित महिलेची सोन्यासह लाखो रुपयांची फसवणूक करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याप्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर

January 16, 2026

धाराशिव येथे मराठवाडा नामविस्तार दिन उत्साहात साजरा!

January 16, 2026

सांगोला तालुक्यात ७ जि.प.गट व १४ पं.स.गणासाठी २७४ मतदान केंद्र 

January 15, 2026

सुरक्षित प्रवास, हेच जीवनाचे ध्यास-एस.एस.पाटील

January 15, 2026

प्राथमिक आरोग्य उप केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची तहसीलदाराकडून पाहणी

January 15, 2026

युनियन बँक ऑफ इंडियाची तिसऱ्या तिमाहीत उल्लेखनीय कामगिरी 

January 15, 2026

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये ” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” उत्साहात साजरा

January 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

byतरुण भारत
January 14, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली...

प्रभाग 6 मधील जनता सेना-भाजपच्या उमेदवारांचा पराभव करेल

byतरुण भारत
January 14, 2026
0

सोलापूर - प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या...

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार कार्यकर्त्यांसमोर राजेश काळे यांची भीष्म प्रतिज्ञा

byतरुण भारत
January 13, 2026
0

सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे...

प्रभाग क्र. १३ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार कॉर्नर बैठक – विकास व सुशासनाचा निर्धार

byतरुण भारत
January 13, 2026
0

सोलापूर - प्रभाग क्र. १३ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिता सुनिल कामाठी, अंबिका हनुमंत चौगुले, सत्यनारायण रामय्या गुर्रम...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0616460

वृत्त संग्रह

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697