Saturday, February 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नाट्य परिषदेची निवडणूक प्रशांत दामले जिंकले, प्रसाद कांबळी पराभूत….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 17, 2023
in maharashtra
0
नाट्य परिषदेची निवडणूक प्रशांत दामले जिंकले, प्रसाद कांबळी पराभूत….
0
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोणत्याही राजकीय निवडणुकीत जितकी चुरस असते तितकीच किंबहुना त्याही पेक्षा जास्त चुरस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत निर्माण झाली होती. रविवारी म्हणजे काल मतदान झाले. त्यानंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली. सोमवारी पहाटेपर्यंत मतमोजणी सुरू होती. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचा दणदणीत विजय झाला. तर नवनाथ कांबळी (प्रसाद कांबळी) यांच्या आपलं पॅनल पराभूत झालं.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये यंदा प्रशांत दामले विरुद्ध प्रसाद कांबळी यांच्यात थेट लढत होती. त्यातच निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपही झाल्यानं ती अधिक चुरशी झाली होती. त्यामुळे सर्वांचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी ८ जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरीत दोन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले. मुंबई मध्यवर्तीत शाखेत एकूण १,३२८ जणांनी मतदान केलं. त्यात माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिरात १,२४५ तर गिरगांव इथं ८३ जणांनी मतदान केलं. मुंबई उपनगर शाखा (मुलुंड – बोरिवली- वसई) इथं एकूण ७३० जणांनी मतदान झाले.

‘रंगकर्मी नाटक समूहा’कडून प्रशांत दामले (७५९), विजय केंकरे (७०५), विजय गोखले (६६४), सयाजी शिंदे (६३४), सुशांत शेलार (६२३), अजित भुरे (६२१) , सविता मालपेकर (५९१), वैजयंती आपटे(५९०) भरघोस मतांनी विजयी झाले. तर आपलं पॅनल मधून प्रसाद कांबळी (५६५) आणि अभिनेत्री सुकन्या मोने (५६७) विजयी झाल्या.

करोनामुळे झालल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक नाट्यकर्मींना, नाट्यसंस्थांना मोठा आर्थिक फटका बसला होता. याच आर्थिक फटक्याला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेला देखील सामोरे जावे लागले आहे. गेल्या अनेक वर्षांत नाट्यपरिषद आणि वाद हे न संपणारे समीकरण झाले होते. किमान आता तरी हे समीकरण बदलेल अशी अपेक्षा नाट्यवर्तुळातून व्यक्त होत आहे.

Post Views: 102
Previous Post

१ मे पासून जीएसटीचा नवा नियम व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा….

Next Post

शेअर बाजारात आपटी बार, IT शेअर्समधील विक्रीने मार्केट पडला….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शेअर बाजारात आपटी बार, IT शेअर्समधील विक्रीने मार्केट पडला….

शेअर बाजारात आपटी बार, IT शेअर्समधील विक्रीने मार्केट पडला....

ताज्या बातम्या

हिंदू संमेलनानिमित्त बिडकीन मध्ये शोभायात्रा आणि धर्म ध्वज स्थापना. #public #popular #हिंदू #hindu

February 27, 2026

राजर्षी शाहू महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा. #public #marathinews

February 27, 2026

बदनापूर सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपींना प्रत्येकी २० वर्षे सक्त मजुरी.#

February 27, 2026

वसमत मध्ये बसस्थानक बांधकामावर कंत्राटदाराची मुजोरी कायम..#public #solapurnews #marathinews #viral

February 27, 2026

हिंदू संमेलनानिमित्त बिडकीन मध्ये शोभायात्रा आणि धर्म ध्वज स्थापना.#public #solapurnews #marathinews

February 27, 2026

कुसळंबमध्ये भर दिवसा गोळीबार करत तरुणावर जीवघेणा हल्ला.#public #solapurnews #marathinews

February 27, 2026

छत्रपती संभाजी महाराज तलावात आढळला एकाचा मृतदेह. #public #marathinews #solapurnews #maharashtranews

February 27, 2026

दर्जेदार लेखनानेच मराठी भाषा समृद्ध – सावंत. #मराठी #marathinews #public #marathinews #viral

February 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0708264

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697