Sunday, April 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेअर बाजारात आपटी बार, IT शेअर्समधील विक्रीने मार्केट पडला….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 17, 2023
in india
0
शेअर बाजारात आपटी बार, IT शेअर्समधील विक्रीने मार्केट पडला….
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आयटी (तंत्रज्ञान) क्षेत्रातील शेअर्सची जोरदार विक्री झाल्यामुळे सोमवारी देशातील शेअर बाजार कोसळले. सेन्सेक्स ५२०.२५ अंक म्हणजेच ०.८६ टक्के घसरून ५९,९१०.७५ अंकांवर तर निफ्टी १२५.६५ अंक म्हणजेच ०.७% घसरून १७,७०२.३५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. देशातील दुसरी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स निफ्टीवर सर्वाधिक ९.३७ टक्क्यांनी घसरून बंद झाला.

शेअर बाजाराची वाटचाल
सेन्सेक्स, निफ्टी सकाळी मोठ्या घसरणीनेच उघडले. सेन्सेक्सची घसरण तब्बल ९५० अंकांच्या पुढे गेली होती. तर निफ्टीही २२५ हून अधिक अंकांनी कोसळला होता. त्यानंतर बाजारातील घसरण थांबली. दिवसाअखेरपर्यंत सेन्सेक्स, निफ्टीत सुधारणा झाली.अमेरिकेत तिमाही निकालांचा हंगाम सुरू झाला आहे. दुसरीकडे चीनशी संबंधित अनेक डेटा येत आहेत. यावरून जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कशी कामगिरी करत आहे हे दिसून येईल. अशा स्थितीत आशियाई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध दृष्टिकोन स्वीकारला.

मिडकॅप निर्देशांक वधारून बंद
क्षेत्रीय निर्देशांकांत माहिती तंत्रज्ञान निर्देशांक ४.७ टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी फार्मा निर्देशांकात ०.५% घसरण झाली. पीएसयू बँक निर्देशांकात तीन टक्के आणि तेल आणि वायू आणि एफएमसीजी निर्देशांकात प्रत्येकी एक टक्का वाढ झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वधारून बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक देखील ०.१५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
हे शेअर्स कोसळले
सेन्सेक्सवर इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. हा शेअर ९.४० टक्क्यांनी घसरला. त्याचप्रमाणे टेक महिंद्रामध्ये ५.२५ टक्के, एचसीएल टेकमध्ये २.७२ टक्के, एनटीपीसीमध्ये २.०२ टक्के, लार्सन अँड टुब्रोमध्ये १.९८ टक्के, विप्रोमध्ये १.८१ टक्के, एचडीएफसीमध्ये १.६१ टक्के, टीसीएसमध्ये १.५८ टक्के, एचडीएफसी बँक आणि एअरटीमध्ये १.५५ टक्के आणि ०.८३ टक्क्यांची घसरण झाली.या शेअर्समध्ये तेजी
सेन्सेक्समध्ये नेस्ले इंडियाचा सर्वाधिक ४.०३ टक्के वाढ झाला. त्याचप्रमाणे पॉवर ग्रिड २.२९ टक्के, एसबीआय २.०४ टक्के, कोटक महिंद्रा बँक १.४५ टक्के, इंडसइंड बँक १.३७ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.२६ टक्के आणि आयटीसी १.२० टक्क्यांनी वाढले. आयटीसीचा शेअर ४०० रुपयांवर बंद झाला. याशिवाय एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि टाटा मोटर्सचे शेअर्सही तेजीत बंद झाले.

Post Views: 131
Previous Post

नाट्य परिषदेची निवडणूक प्रशांत दामले जिंकले, प्रसाद कांबळी पराभूत….

Next Post

समाधान नगर गादी कारखान्याला लागली आग….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
समाधान नगर गादी कारखान्याला लागली आग….

समाधान नगर गादी कारखान्याला लागली आग....

ताज्या बातम्या

भक्तीच्या प्रकाशात आत्मशांतीचा मार्ग उजळला

April 19, 2026

५१ रक्तदाते यांनी रक्तदान करत सहकारमहर्षी यांचा वाढदिवस केला साजरा

April 19, 2026

अत्याचार करत फोटो व्हायरल करतो म्हणणाऱ्या तरुणाला केले नाशिक पोलिसांनी जेरबंद

April 19, 2026

केमच्या मल्हारी कांबळेच्या खूनाचा तपास करमाळा पोलिसांनी 24 तासात उकलला

April 19, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाला वीस वर्षाची शिक्षा

April 19, 2026

रोहित पवार म्हणतात खरातला मारतील

April 19, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

April 19, 2026
अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0818542

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697