Sunday, April 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पिसेवाडी येथे क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने  महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी  जयंती साजरी

तरुण भारतbyतरुण भारत
April 12, 2026
in editor
0
पिसेवाडी येथे क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने  महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी  जयंती साजरी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापुर – पिसेवाडी तालुका माळशिरस येथे महात्मा फुले यांची जयंती क्रांतीसुर्य प्रतिष्ठान यांच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे क्रांतीबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ताराराणी कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील व वेळापूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. मिनाक्षी मिलिंद सरतापे, सरपंच मोहन भाकरे, मा. सरपंच सुरेश पिसे, मा. सरपंच मोनिक शेंडे, उप सरपंच भाऊसाहेब पिसे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठान अध्यक्ष आण्णासाहेब शेंडे, संचालक भागवत पिसे, ग्रा प  सदस्य धनाजी साठे, पुष्पा पिसे,  ज्ञानेश्वर पिसे, पांडुरंग पिसे, तात्या काळे, प्रकाश पवार, सहिल अतार व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले. 

         यावेळी वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अशिष कांबळे , रिपाई आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, मा उपसरपंच बाळासाहेब गायकवाड व अर्जुन बनकर, पोलीस पाटील सुमंत गायकवाड, दीपक पिसे, अमोल राऊत, विशाल बोराटे, अमोल पिसे, प्रकाश गायकवाड, संतोष पिसे, दादा पिसे, संतोष गायकवाड, सतीश पिसे, विजय बनकर, हरिदास वाघ, गावातील आजी-माजी पदाधिकारी,जेष्ठ मंडळी,कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

—————————————

कार्यक्रमातील खास आकर्षण ठरलेला “महात्मा फुलेवाडा” हा देखावा सर्वांच्या मनाला भावून गेला… 

—————————————

यावेळी सौ. शितलदेवी मोहिते पाटील तसेच मिलींद सरतापे यांनी मनोगत व्यक्त करत, फुले दांपत्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा अवाहन केले.

Post Views: 7
Previous Post

सत्यशोधक समाजाची स्थापना करून शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यात महात्मा फुले यांचे महत्त्वाचे योगदान

Next Post

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती व केंद्रीय पात्रता परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती व केंद्रीय पात्रता परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती व केंद्रीय पात्रता परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

ताज्या बातम्या

अक्कलकोटात पाणपोई सापडली नियमांच्या कचाट्यात !

अक्कलकोटात पाणपोई सापडली नियमांच्या कचाट्यात !

April 12, 2026
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय कर्मचारी नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजू पुंजाल

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय कर्मचारी नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजू पुंजाल

April 12, 2026
राष्ट्रविरोधी शक्तींना डॉ. आंबेडकरांच्या नावाचा वापर करू न देणे ही सामूहिक जबाबदारी

राष्ट्रविरोधी शक्तींना डॉ. आंबेडकरांच्या नावाचा वापर करू न देणे ही सामूहिक जबाबदारी

April 12, 2026
काळभैरवनाथाच चांगभल गजर करीत रथावर उधळला गुलाल

काळभैरवनाथाच चांगभल गजर करीत रथावर उधळला गुलाल

April 12, 2026
चार वर्षाच्या बाळाला सांभाळत केडगावची तेजल बोराडे पोलीस दलात भरती

चार वर्षाच्या बाळाला सांभाळत केडगावची तेजल बोराडे पोलीस दलात भरती

April 12, 2026
वेळापूर पोलिसांचा रूट मार्च !

वेळापूर पोलिसांचा रूट मार्च !

April 12, 2026
खड्ड्यांना हार घालून निषेध; शिंदे दौऱ्याआधी पंढरपूरच्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर

खड्ड्यांना हार घालून निषेध; शिंदे दौऱ्याआधी पंढरपूरच्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर

April 12, 2026
श्री स्वामी समर्थ पादुका सोहळ्याचे श्री क्षेत्र अक्कलकोट कडे प्रस्थान

श्री स्वामी समर्थ पादुका सोहळ्याचे श्री क्षेत्र अक्कलकोट कडे प्रस्थान

April 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0803918

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697