Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती व केंद्रीय पात्रता परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

तरुण भारतbyतरुण भारत
April 12, 2026
in editor
0
शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती व केंद्रीय पात्रता परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
0
SHARES
61
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे आज शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रम व फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीटीईटी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यासाठी अध्यक्ष म्हणून अमृत सरडे, बालविकास प्रकल्प अधिकारी सोलापूर (वर्ग १), प्रमुख पाहुणे म्हणून विशाल भोसले, बालविकास प्रकल्प अधिकारी दक्षिण सोलापूर (वर्ग २), समाधान नागणे, बालविकास प्रकल्प अधिकारी बार्शी (वर्ग २) हे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ दीपक गुंड सर हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक प्रा. गायकवाड जे. पी. यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. दीपक गुंड सर यांनी करुन दिला. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते CTET मध्ये पात्र झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कु. दळवी प्रियंका, कु. देवराम प्रियंका, कु. इंगोले श्वेता तसेच माजी विद्यार्थिनी कु. राजनंदिनी गाडेकर यांनी देखील आपल्या सत्काराला उत्तर देताना अध्यापक विद्यालयाच्या उपक्रमांचे तसेच अध्ययन अध्यापनाचे, शिस्त लावण्याचे कौतुक केले व आभार मानले.

यानंतर प्रमुख पाहुणे समाधान नागणे यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी संघर्ष, अडचणी या नकळत आपणास मोठे करत असतात. त्यांनी स्वतःचा संघर्ष व त्यातून कसा मार्ग काढला याविषयी माहिती सांगितली. कठीण परिस्थितीत हार मानायची नाही. स्वतःला वेळ द्या. यानंतर विशाल भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील आपले अनुभव सांगितले व अडचणीतून कसा मार्ग काढायचा व यश मिळवायचे हे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे अभ्यास करुन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. स्पर्धेचे हे युग आहे त्यात आपण टिकणे व यश मिळविणे सोपे नाही. प्रत्येकाने स्वतःशी स्पर्धा करावी असे सांगितले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष  अमृत सरडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली. त्यांनी स्वतःचा शैक्षणिक प्रवासात आलेल्या अडचणी आणि त्यातून झालेली जडणघडण याविषयी माहिती सांगितली. अध्यापक विद्यालयातील आपल्या शैक्षणिक प्रवासात मिळालेल्या शिदोरीचा आयुष्यात कसा फायदा झाला याविषयी सांगितले. 

कार्यक्रमाचे आभार कु. आरती मोटे यांनी मांडले. 

 कु. प्रगती भाले व कु. आरती चव्हाण यांनी केले.

Post Views: 113
Previous Post

पिसेवाडी येथे क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने  महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी  जयंती साजरी

Next Post

महामानव चषक स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महामानव चषक स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात

महामानव चषक स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात

ताज्या बातम्या

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर भालो युवा महासंघाचे आंदोलन स्थगित;१५ दिवसांत प्रश्न सोडविण्याची मागणी

September 24, 2026

श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या बाल चिमुकल्यांकडून गणरायाचे पर्यावरण पूरक विसर्जना

September 24, 2026

पंढरपुरात अपर जिल्हाधिकारीकार्यालय कार्यान्वित #viral #news #solapurnews

September 24, 2026

उजनीच्या पाण्याबद्दल हे बोलले मुख्यमंत्री #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

आता रुग्ण कुठेही घेऊ शकतात औषध बंधन नाही #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

अजित सृष्टी देखावा पाहून ढसाढसा रडले पार्थ पवार #marathinews #news #viral

September 24, 2026

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1252148

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!