Day: December 23, 2022

भोकर येथे ट्रक आणि ऑटोचा भीषण अपघात,पत्नी जागीच ठार तर पती सह ऑटो चालक गंभीर जखमी….

भोकर शहरातील सुभेदार रामजी आंबेडकर चौक उमरी- म्हैसा बायपास रोड ठिकाणी शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान ...

Read more

हिंगणघाट चे माजी आ.राजु तिंमाडे कडुन शासकीय विश्रामगृहाच्या रुमची मोडतोड…

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली खंडोबा देवस्थानची याञा असुन खंडोबाचे भक्त राज्यासह परराज्यातुन दर्शनसाठी दाखल होतात. अनेक भक्त दरवर्षी मनोभावे माळेगांव ...

Read more

राज्यात पुढील 8 दिवस थंडीची लाट, मुंबईसह अन्य जिल्ह्यात इशारा…

राज्यात सध्या वातावरणात बदल होत असल्याने कधी थंडीची लाट तर कधी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या ...

Read more

शाळेत किंवा जिल्ह्यातच पहिली नाही तर सायली राज्यस्तरीय शिबीर आणि स्पर्धेत सर्व गटांमधून सोलापूर जिल्ह्यातून निवडली गेलेली एकमेव विद्यार्थिनी…

दोन दिवसांपूर्वी विद्यार्थी विज्ञान मंथन 2022 परीक्षेचा निकाल त्यांच्या वेबसाईटवर जाहीर होणार होता. दिवसभर तो पहाताच आला नाही. रात्री साडे ...

Read more

श्री तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ…

श्री तुळजाभवानी देवीची शाकंभरी नवरात्रोत्सव दि.२३ डिसेंबर ते दि. ७ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. तत्पूर्वी दि.२३ डिसेंबर रोजी ...

Read more

नाशिकमध्ये ‘दम मारो दम’ जोरात, आमदार फरांदेकडून प्रकरण थेट विधानसभेत…

नाशिकची तरुणाई ड्रग्स, गांजा, अफू आणि दारूच्या विळख्यात सापडली असून नाशिकच्या कुठल्याही कोपऱ्यात अमली पदार्थ सहज उपलब्ध होणे सामान्य बाब ...

Read more

दर्शवेळ अमावस्येचा (यळवस) सण उत्साहात साजरा, शासकीय सुटी असल्याने शेत शिवारात गर्दी…

तुळजापूर व परिसरातील गावांत शुक्रवारी दर्शवेळ अमावस्येचा (यळवस) सण उत्साहात साजरा झाला. शेतकऱ्यांसह शहरी कुटुंबीयांनी ग्रामीण भागात जाऊन येळवशीच्या वनभोजनाचा ...

Read more

3 लाख रुपये किंमत असलेला मारवाडी घोड्याचा पोटफुगून मृत्यू :- पशु पालकांत चिंतेचे वातावरण

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगांव याञेत लोहा तालुक्यातील सायाळ येथील संरपंच आण्णा पाटील पवार यांचा दोन वर्षांचा मारवाडी घोडा त्यांची ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...