Wednesday, July 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नाशिकमध्ये ‘दम मारो दम’ जोरात, आमदार फरांदेकडून प्रकरण थेट विधानसभेत…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 23, 2022
in maharashtra
0
नाशिकमध्ये ‘दम मारो दम’ जोरात, आमदार फरांदेकडून प्रकरण थेट विधानसभेत…

Addictive substances, including alcohol, cigarettes and drugs.

0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिकची तरुणाई ड्रग्स, गांजा, अफू आणि दारूच्या विळख्यात सापडली असून नाशिकच्या कुठल्याही कोपऱ्यात अमली पदार्थ सहज उपलब्ध होणे सामान्य बाब झाली असल्याची गंभीर बाब आ. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत मांडली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली.

नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ  विक्रीसह पार्लरच्या वाढल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भात नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता आमदार फरांदे यांनी थेट विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून कडक कारवाईची मागणी केली आहे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास येत असून मागील काही दिवसांपूर्वी शहरातील पान टपरी, हॉटेल्स, गल्लोगल्ली अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले होते. या संदर्भातील मुद्दा जिल्हा नियोजन बैठकीतही उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात नाशिक येथील नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक शहरात अमली पदार्थांचे प्रकरण विधानसभेत उचलून धरले आहे.

नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास येत असून भिवंडी येथून नाशिक शहर व मालेगावसाठी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. तसेच नाशिक शहरात हुक्का पार्लर देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फरांद यांच्याकडून विधानसभेत करण्यात आली. अमली पदार्थांवर बोलतांना फरांदे म्हणाल्या की, शहरातील मखमलाबाद रस्त्यालगत व गंगापूररोडवर काही हॉटेल कॅफे हे अड्डे झालेले आहेत. शिवाय पान टपरीवर देखील अमली पदार्थ रात्री उशिरापर्यंत विकले जात असतात. याचबरोबर शाळेच्या परिसरात छुप्या पद्धतीने विक्री करण्याचे उघडकीस येत आहेत. त्यामुळे शाळांमधील मुले देखील अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. याबाबत यापूर्वी देखील पोलीस आयुक्तांना  निवेदन देण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे फरांदे यांनी नमूद केले. दरम्यान काही वेळात विधानसभा अध्यक्षांनी याबाबत कारवाई करावी असे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत.

नाशिक शहरात गुन्हेगारी  दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिकाधिक दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीतून लहान मुलांपर्यंत सेवन होत असल्याने साखळी वाढत चाललंय आहे. अशातच अमली पदार्थांच्या सेवनातून गुन्हेगारी कारवाया वाढत असून आत्तापर्यंत ड्रग्सच्या आहारी गेलेल्या तीन तरुणांनी आत्महत्या केल्याचा आरोपही फरांदे यांनी यावेळी केला. दरम्यान शहरात हे ड्रग्स कुठून येते? त्याचा पुरवठा कोण करतं? लोकप्रतिनिधी त्याची खबर कशी लावू शकत नाही? पोलीस यंत्रणा यावर काय उपाययोजना करत आहे? असे प्रश्न यावेळी उपस्थित केले.

Post Views: 99
Previous Post

दर्शवेळ अमावस्येचा (यळवस) सण उत्साहात साजरा, शासकीय सुटी असल्याने शेत शिवारात गर्दी…

Next Post

श्री तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
श्री तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ…

श्री तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ...

ताज्या बातम्या

रोड क्रॉस करताना जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू

July 8, 2026
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती 

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती 

July 8, 2026

डीपी प्लॅनमधील ७४ नाल्यांच्या आरक्षणाला तीव्र विरोध

July 8, 2026
कंदलगावच्या राऊंड टेबल जीवनज्योत प्रशालेत  विज्ञान वाहिनीचे प्रयोग

कंदलगावच्या राऊंड टेबल जीवनज्योत प्रशालेत  विज्ञान वाहिनीचे प्रयोग

July 8, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या अध्यक्षपदी मोहन भूमकर

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या अध्यक्षपदी मोहन भूमकर

July 8, 2026
लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या ‘झाकळ’ कादंबरीचे  प्रकाशन सोहळा संपन्न

लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या ‘झाकळ’ कादंबरीचे  प्रकाशन सोहळा संपन्न

July 8, 2026
शिवशंकर व सोलापूर जिल्हा विद्युत कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

शिवशंकर व सोलापूर जिल्हा विद्युत कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

July 8, 2026
सहकार महर्षि कारखान्यामार्फत आर.ओ. पिण्याच्या पाणी वितरण

सहकार महर्षि कारखान्यामार्फत आर.ओ. पिण्याच्या पाणी वितरण

July 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0965397

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!