पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पोतेभर खोटे दागिने अर्पण…ज्या भाविकांना आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार शक्य नाही ते नवस फेडायला खोटे दागिने देवाला अर्पण करतात.
विठूराया तसा नवसाचा देव कधीच नाही मात्र तरीही देशभरातील भाविक देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता ...
Read more