श्रीलंकेचे हे दोन्ही खेळाडू गंभीर जखमी झाले आणि त्यामुळे त्यांना थेट हॉस्पिटलमध्येच नेण्यात आले.
https://twitter.com/ArnavHot/status/1614582314775838721 तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला एकाचवेळी दोन धक्के बसले. कारण श्रीलंकेच्या दोन खेळाडूंची एकाचवेळी मैदानात जोरदार टक्कर झाली. ही मैदानातील टक्कर ...
Read more