लोहा – हिंदुर्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियाना अंतर्गत बसस्थाकाची विशेष पथका मार्फत तपासणी करण्यात आली
या तपासणी मोहीमेत राज्य परिवहन महामंडळ लोहा बस्थानकाचा समावेश असल्याने कंधार आगारा अंर्तंगत लोहा बसस्थानक ”अ’ गटात समावेश होण्यास पाञ होण्याची शकेता आसल्याने विशेष पथका मार्फत तपासणी करण्यात आली.राज्या परिवहन महामंडळ बसस्थानक मूल्यांकन समितीचे अध्यक्ष व संनिंयत्रण समीती 03 नागपुर चे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे व समिती सदस्य प्रादेशिक सांख्यिंकी अधिकारी नागपुर,किशोर आदमाने नियंत्रण समिती यांनी परिसरातील स्वच्छता पाहून अतिशय समाधान व्यक्त केले.
बसस्थानक परिसरातील स्वच्छता, गार्डन,चोवीस तास नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी, वेगवेगळ्या प्रकारच्या गावांची नावे दर्शविलेला डिजीटल बोर्ड, प्रवाशांसाठी निवारा,हिरकणी विद्यार्थ्यांसाठी पासेस खिडकी व आरक्षण खिडकी,पुरुष व महिलांसाठी स्वच्छ असलेले स्वच्छतागृह, गार्डन, कचरा कुंड्या यांची पाहाणी केली.वेळोवेळी होत असलेली साफसफाईचे कामे व इतर उपक्रम राबवत आसल्याने या बसस्थानकाचा ‘अ’ गटात समावेश होत असल्याची खात्री आसल्याने समितीद्वारे सर्वेक्षण व परिक्षण करण्यात आले आहे.
या समिती पथकाचा पत्रकार विजय चन्नावार, गोविंद चालीकवार,विभाग नियंत्रक नांदेड़ डॉ चंद्रकांत वडस्कर, कंधार आगार चे सहाय्यक वाहतूक अधीक्षक अनिल पळनाटे. वाहतूक नियत्रंक डी एस गायकवाड .मनोहर लांडगे.बाबुराव चव्हाण.ए बी श्रीरामे ए आर पुरी , डी पी केंदे ,ज्योति सोनवळे,कामता पासवान, सफाई कामगार बाबुमिया शेख यांसह प्रवासी उपस्थित होते.

















