सोलापूरकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ कारणामुळं 25 दिवस बसणार फटका…
सोलापूर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत स्काडा नियंत्रण प्रणालीचे काम प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत उजनी जलवाहिनी, पाकणी जलशुध्दीकरण केंद्र, सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्र, भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्र व टाकळी जलवाहिनी येथे विविध प्रकारचे कामे प्रस्थावित आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी शटडाऊन राहणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तब्बल 25 दिवसापर्यंत 3 ऐवजी 4 दिवसानंतर होणार आहे. या निर्णयामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने ...
Read more