वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव अंतर्गत ‘पूर्वरंग’ चे आयोजन…भारूड, पोवाडा, गोंधळांच्या सादरीकरणाने लोकरंगांची बहारदार उधळण
औरंगाबाद: सोंगी भारूड, भजनी भारूड, कूट भारूड यासह देशभक्तीपर पोवाडे आणि देवीच्या गोंधळांच्या सादरीकरणाने लोकरंगांची बहारदार उधळण पूर्वरंग कार्यक्रमात करण्यात ...
Read more