मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरुच गेल्या महिनाभरात १०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्या….
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र रोखण्यास शासनाला यश मिळाले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. गेल्या महिनाभरात १०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ...
Read more