बॉलिवूडवर शोककळा! ‘दिल चाहता है’, ‘चक दे इंडिया’सारख्या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन
बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. लोकप्रिय अभिनेते रिओ कपाडिया यांचे निधन झाले. त्यांनी विविध सिनेमा-सीरिजमध्ये सहाय्यक भूमिका साकारली ...
Read more