Month: September 2023

सोलापूर : नीरा नदीत ३ हजार क्यूसेक विसर्ग सोडला

नीरा खोऱ्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणारे भाटघर धरण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३८ दिवस उशिरा भरले आहे. यावरून ...

Read more

सोलापूर – बेरोजगार महिला उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Read more

भीमेत पाणी सोडले तरी पंढरपूरला एक दिवस आड होणार पाणीपुरवठा

उजनी धरणात पाणीसाठा कमी असून शिल्लक पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पुरावे, यासाठी भीमा नदीच्या पात्रात उजनीचे पाणी आले. तरीही यापुढेही ...

Read more

सोलापूर जिल्ह्यात 2134 अंगणवाड्या विजेविना…..

शोध घेऊनही जागा मिळत नाही, जागेच्या हस्तांतराची डोकेदुखी कायम असल्याने जिल्ह्यातील एकूण ४ हजार ७६ पैकी तब्बल १ हजार ३३० ...

Read more

नारीशक्ती विधेयक मंजूर, महिलांसाठी गौरवाचा क्षण – मुख्यमंत्री

महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा क्षण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहीला जाणार ...

Read more

डमरू, त्रिशूळ अन् गंगाघाट… वाराणसीत उभारले जाणार अनोखे स्टेडियम; पाहूनच म्हणाल ‘हर हर महादेव’

वाराणसीमध्ये नवे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे. २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात क्रिकेट स्टेडियम भेट ...

Read more

नारी शक्ती वंदन विधेयक बहुमताने मंजूर; शिंदेंसह १०० महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन केली बाप्पाची आरती

नारी शक्ती वंदन विधेयक बहुमताने मंजूर; शिंदेंसह १०० महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन केली बाप्पाची आरती    

Read more

NEET PG कौन्सिलिंग 2023 च्या तिसर्‍या फेरीचे वेळापत्रक जाहीर, आजपासून करा नोंदणी

NEET PG counseling 2023: NEET PG चा कटऑफ शून्यावर आणल्यानंतर MCC ने समुपदेशनाच्या (Counseling) तिसर्‍या फेरीचे आणि स्ट्रे व्हेकन्सी राऊंडचे ...

Read more

पंतप्रधान शनिवारी वाराणसीत बसवणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमची कोनशिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. वाराणसी येथे दुपारी 1.30 च्या सुमाराला पंतप्रधान आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची ...

Read more

टकोपरमध्ये नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने तीन ते चार जणांना उडवले

घाटकोपर असल्फा परिसरामध्ये गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. यात भरधाव कारने ३ ते ४ जणांना उडवले आहे. घटनेची माहिती मिळताच ...

Read more
Page 12 of 55 1 11 12 13 55

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...